• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. like rana daggubati as beautiful as his fiancee the couple will soon be married aau

ही आहे राणाची होणारी पत्नी; लग्नाची तयारी झाली सुरू

June 21, 2020 23:25 IST
Follow Us
  • बाहुबली सिनेमातील खलनायक अर्थात भल्लालदेव साकारणारा अभिनेता राणा डग्गुबती आणि इंटिरिअर डिझायनर मिहीका बजाज यांच्या लग्नाची तयारी सुरु झाली आहे. लवकरच हे दोघेही विवाहबंधनात अडकणार आहेत. (all photo source - Miheeka Bajaj Instagram)
    1/12

    बाहुबली सिनेमातील खलनायक अर्थात भल्लालदेव साकारणारा अभिनेता राणा डग्गुबती आणि इंटिरिअर डिझायनर मिहीका बजाज यांच्या लग्नाची तयारी सुरु झाली आहे. लवकरच हे दोघेही विवाहबंधनात अडकणार आहेत. (all photo source – Miheeka Bajaj Instagram)

  • 2/12

    मिहीका आणि राणा यांच्या लग्नाच्या तायरीची पहिली झलक मिहिकाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन पहायला मिळाली.

  • 3/12

    मिहीका एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीची मालकीन आहे.

  • 4/12

    राणा आणि त्याची गर्लफ्रेन्ड मिहिका यांचा नुकताच साखरपुडा पार पडला होता. त्यांच्या रोका सेरेमनीचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते.

  • 5/12

    मिहीका बजाजसोबत अचानक साखरपुडा करुन राणा डग्गुबतीने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. मात्र, यानंतर करोना लॉकडाउनमुळे त्यांचं लग्न पुढे ढकललं जाईल अशी चर्चा होती.

  • 6/12

    मात्र, आता त्यांच्या लग्नाची तयारी देखील सुरु झाल्याचे नव्या फोटोंमधुन समोर आले आहे. मिहीकाने आपला एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला, ज्यामध्ये ती मींट ग्रीन रंगाच्या लहेंग्यामध्ये दिसून आली.

  • 7/12

    या लेहेंग्यासह तीने तोंडाला छान डिझायनर मॅचिंग मास्कही लावला आहे.

  • 8/12

    मींट ग्रीन रंगाच्या लहेंग्यामधील फोटो शेअर करीत तीने कॅप्शनमध्ये लिहीले की, "उत्सव सुरु आहे….माझा दिवस खूपच खास बनवल्याबद्दल धन्यवाद."

  • 9/12

    राणा आणि मिहीका यांचा साखरपुडा पार पडल्यानंतर राणाचे वडील सुरेश बाबू यांनी सांगितले होते की, ८ ऑगस्ट रोजी दोघांचं लग्न पार पडणार आहे.

  • 10/12

    दरम्यान, त्यांच्या लग्नाची तयारी सुरु झाली आहे. यापूर्वी या दोघांचं लग्न पुढे ढकलण्यात आल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.

  • 11/12

    मात्र, राणा किंवा मिहीका या दोघांकडून लग्न पुढे ढकलण्यात येत असल्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नव्हती.

  • 12/12

    त्यानंतर आता मिहीकाने स्वतःच सोशल मीडियातून आपल्या लग्नाची तयारी सुरु असल्याचे जाहीर केले आहे.

TOPICS
करोना विषाणूCoronavirus

Web Title: Like rana daggubati as beautiful as his fiancee the couple will soon be married aau

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.