• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. large number of citizens are entering satara district from pune since the relaxation of lock down getting stamp of home quarantine on the wrist asy

जिल्हाबंदी असतानाही नागरिकांची साताऱ्यात प्रवेशासाठी धडपड

Updated: September 10, 2021 14:28 IST
Follow Us
  • पुणे : लॉकडाउनशिथील झाल्यानंतर पुणे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर लोक सातारा जिल्ह्यात प्रवेश करीत आहेत. पुणे-सातारा महामार्गावर बुधवारी पोलीस अशा नागरिकांची कसून तपासणी करण्यात आली. (सर्व छायाचित्रे - पवन खेंगरे)
    1/10

    पुणे : लॉकडाउनशिथील झाल्यानंतर पुणे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर लोक सातारा जिल्ह्यात प्रवेश करीत आहेत. पुणे-सातारा महामार्गावर बुधवारी पोलीस अशा नागरिकांची कसून तपासणी करण्यात आली. (सर्व छायाचित्रे – पवन खेंगरे)

  • 2/10

    यामध्ये कोणी अवैधरित्या तर प्रवास करीत नाही ना याची पोलिसांकडून खातरजमा केली जात होती.

  • 3/10

    महामार्गावर नीरा नदीवरील सारोळा या गावाजवळच्या पुलावर पुणे-सातारा या जिल्ह्यांची सीमारेषा आहे, तिथे पोलिसांनी नाकाबंदी केली होती.

  • 4/10

    पोलिसांकडून प्रत्येक नागरिकाची कसून चौकशी केली जात होती. तसेच या नागरिकांची करोनाची लक्षण तपासण्यासाठी स्वतंत्र मेडिकल चेकअपची व्यवस्था करण्यात आली आहे.

  • 5/10

    तपासणीनंतर प्रत्येक नागरिकाच्या हातावर होम क्वारंटाइनचे शिक्के मारण्यात आले.

  • 6/10

    तपासणी सुरु असल्याने महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती.

  • 7/10

    सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असल्याने लोक आपल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांमधून सामानाच्या मोठ्या लवाजम्यासह प्रवास करताना दिसून आले.

  • 8/10

    मालवाहतुकीला परवानगी असल्याने मोठ्या प्रमाणावर ट्रक आणि कंटेनर यांची देखील महामार्गावर गर्दी झाली होती.

  • 9/10

    जिल्हाबंदी असल्याचा बोर्डही या मार्गावर लावण्यात आला आहे. मात्र, प्रवेशाचा विशेष परवानगीचा पास असेल तरच जिल्ह्यात प्रवेश करता येत आहे.

  • 10/10

    राज्य शासनाने जिल्हा प्रवेशावेळी नागरिकांसाठी घालून दिलेली कर्तव्ये आणि मार्गदर्शक सूचना दाखवताना आरोग्य कर्मचारी.

Web Title: Large number of citizens are entering satara district from pune since the relaxation of lock down getting stamp of home quarantine on the wrist asy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.