• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. maharashtra state cabinet decisions sgy

सलून, आशा सेविका, बीच शॅक; ठाकरे सरकारच्या निर्णयांचा धडाका

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आशा स्वयंसेविकांच्या मोबदल्यात वाढ करण्याचा निर्णय

Updated: September 10, 2021 14:28 IST
Follow Us
  • राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली असून यावेळी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत एकूण १२ निर्णय़ घेण्यात आले आहे. (संग्रहित)
    1/15

    राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली असून यावेळी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत एकूण १२ निर्णय़ घेण्यात आले आहे. (संग्रहित)

  • 2/15

  • 3/15

    महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम, २०१७ मध्ये सुधारणा करून महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (व्दितीय सुधारणा) अध्यादेश, २०२० प्रख्यापित करण्यास मंजुरी. (Courtesy: CMO Maharashtra)

  • 4/15

    आशा स्वयंसेविकांच्या आणि गट प्रवर्तकांच्या मोबदल्यात वाढ.राज्यातील आशा स्वयंसेविकांना मोठा दिलासा. (Courtesy: CMO Maharashtra)

  • 5/15

    गव्हासाठी विकेंद्रीत खरेदी योजना (Courtesy: CMO Maharashtra)

  • 6/15

    माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण – २०१५ ला नवीन धोरण अस्तित्वात येईपर्यंत देण्यात आली मुदतवाढ (Courtesy: CMO Maharashtra)

  • कोविड-१९ च्या पश्चात उद्योग वाढीसाठी राज्य शासनाची गतिमान पाऊले. उद्योगांना आकर्षित करण्यासाठी उपाययोजनांची आखणी. (संग्रहित छायाचित्र)
  • 7/15

    एमटीडीसी जमिनीचा खासगीकरणातून विकास करणार (Courtesy: CMO Maharashtra)

  • राज्याचे बीच शॅक धोरण तयार करण्यास मंजुरी.समुद्रकिनारी पर्यटकांना विविध सुविधा उपलब्ध होणार. (प्रतिकात्मक फोटो)
  • 8/15

    नागपूर-नागभिड या नॅरोगेज रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेज रेल्वे मार्गात रुपांतर करण्याकरिता राज्य शासनाचा सहभाग देण्यास मान्यता. (Courtesy: CMO Maharashtra)

  • 9/15

    रोजगार हमी योजनेशी निगडीत फळबाग योजना सुरू करण्यास मान्यता. फलोत्पादन शेतकऱ्यांना होणार लाभ. (Courtesy: CMO Maharashtra)

  • 10/15

    हंगाम २०१९-२० मध्ये हमी भावाने खरेदी केलेल्या कापसाचे शेतक-यांचे चुकारा अदा करण्यासाठी बँकांकडून नजरगहाण कर्ज घेण्यास कापूस पणन महासंघाला शासन हमी देण्यास मान्यता. (Courtesy: CMO Maharashtra)

  • 11/15

    कोस्टल गुजरात बरोबर वीज खरेदी करार मान्यता (Courtesy: CMO Maharashtra)

  • 12/15

    याशिवाय लॉकडानमध्ये शिथीलता देत २८ जूनपासून सलून, ब्युटी पार्लर सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे सलून चालक आणि ब्युटी पार्लर्सना काही ठराविक गोष्टींसाठीच परवानगी दिली आहे. यामध्ये केस कापणे, केसांना डाय करणे, वॅक्सिंग यांनाच परवानगी आहे. त्वचेला स्पर्श होईल अशा सेवा देण्यावर निर्बंध आहे. (संग्रहित: Express Photo)

  • 13/15

    याशिवाय मास्क, पीपीई किट, सॅनिटायजेशन करणे हे सर्व नियम सलून आणि ब्युटी पार्लर चालकांना पाळावे लागणार आहेत. (संग्रहित फोटो: Express)

Web Title: Maharashtra state cabinet decisions sgy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.