• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. the migrant workers who had left maharashtra during lockdown are returning to the state every day psd

मुंबई मेरी जान ! मजुरांनी पुन्हा धरली ‘मायानगरी’ची वाट

Updated: September 10, 2021 14:28 IST
Follow Us
  • लॉकडाउन काळात मुंबईला रामराम करुन आपल्या गावी परतलेल्या परप्रांतीय मजूर आणि कामगारांनी पुन्हा एकदा मुंबईकडे परतायला सुरुवात केली आहे.
    1/10

    लॉकडाउन काळात मुंबईला रामराम करुन आपल्या गावी परतलेल्या परप्रांतीय मजूर आणि कामगारांनी पुन्हा एकदा मुंबईकडे परतायला सुरुवात केली आहे.

  • 2/10

    मुंबईच्या LTT स्थानकात इतर भागातून आलेल्या कामगारांची गर्दी पहायला मिळते आहे. (सर्व छायाचित्र – प्रदीप दास)

  • 3/10

    बाहेरुन येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं इथे विशेष थर्मल चेकिंग केलं जात आहे.

  • 4/10

    कोणत्याही व्यक्तीमध्ये करोनाची लक्षणं नाहीत ना याची खास तपासणी केली जात आहे.

  • 5/10

    महाराष्ट्र सरकारने अर्थव्यवस्थेला गती मिळावी यासाठी काही उद्योगधंद्यांना परवानगी दिली आहे.

  • 6/10

    काही भागांमध्ये जिवनावश्यक वस्तूंसोबतच इतर दुकानंही सुरु झाली आहेत.

  • 7/10

    मुंबई हे शहर असंच आहे, इथे प्रत्येक जण आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतो.

  • 8/10

    दोन महिन्यांपूर्वी करोनामुळे परतलेल्या कामगारांनी पुन्हा एकदा आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी अखेरीस मायानगरीची वाट पकडली आहे.

  • 9/10

    भलेही गेल्या दोन महिन्यांत या कामगारांना त्रास सहन करावा लागला असेल पण हे शहर आपल्याला उपाशी ठेवणार नाही ही आशा मनात घेऊन ही मंडळी पुन्हा शहरात आली आहेत.

  • 10/10

    आता पुढचे काही दिवस या कामगारांचं संघर्षमय आयुष्य सुरु होणार आहे, पण स्वतःचं अस्तित्व टिकवायचं असेल तर हा संघर्ष करण्याचीही या कामगारांची तयारी आहे.

Web Title: The migrant workers who had left maharashtra during lockdown are returning to the state every day psd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.