• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. healthcare volunteer women also took up the small step for given service to society aau

आरोग्यसेवा स्वयंसेवक महिलांनीही उचलला खारीचा वाटा

Updated: September 10, 2021 14:28 IST
Follow Us
  • मुंबई : मालाड पूर्वमधील अप्पापाडा झोपडपट्टीत करोनाची लक्षण आढळलेल्या लोकांची आरोग्यसेवा स्वयंसेवकांनी शुक्रवारी स्क्रिनिंग केली. (सर्व छायाचित्रे - निर्मल हरिंद्रन)
    1/8

    मुंबई : मालाड पूर्वमधील अप्पापाडा झोपडपट्टीत करोनाची लक्षण आढळलेल्या लोकांची आरोग्यसेवा स्वयंसेवकांनी शुक्रवारी स्क्रिनिंग केली. (सर्व छायाचित्रे – निर्मल हरिंद्रन)

  • 2/8

    या स्वयंसेवकांमध्ये महिलांचा मोठा सहभाग होता.

  • 3/8

    लोकांच्या स्क्रिनिंगपूर्व या महिलांनी पीपीई किट घालून रुग्णांच्या शरिराचे तापमान नोंदवले.

  • 4/8

    झोपडपट्टीतील गल्लीबोळांमध्ये जाऊन त्यांनी नागरिकांमध्ये करोनाबाबत जनजागृतीही केली.

  • 5/8

    या स्वयंसेवक महिलांनी आपल्याजवळ ओळखपत्रेही बाळगली होती.

  • 6/8

    कोविड योद्धा बनलेल्या या महिलांनी समाज संकटात असताना आपण मागे हटणार नाही हेच या निमित्तानं दाखवून दिलं आहे.

  • 7/8

    इथे घरोघरी जाऊन त्यांनी नागरिकांना करोनाच्या लक्षणांबाबत विचारणा केली तसेच स्क्रिनिंग करुन खबरदारीसाठी योग्य ती माहिती दिली.

  • 8/8

    करोनाच्या काळात आरोग्य सेवकांच्या मदतीला धावून या महिला आपला खारीचा वाटा उचलत आहेत.

TOPICS
करोना विषाणूCoronavirus

Web Title: Healthcare volunteer women also took up the small step for given service to society aau

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.