• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. top 10 most followed cute hot tiktok stars in india nck

जलवा..! सौंदर्यात अभिनेत्रींनाही टक्कर देणाऱ्या Cute & Hot टिकटॉक स्टार

अभिनेत्रींसारख्या दिसणाऱ्या टिकटॉक स्टार

Updated: September 10, 2021 14:27 IST
Follow Us
    • टिक टॉकमुळे अनेकांना प्रसिद्ध होण्याची संधी मिळाली. अभिनेत्रींनाही टक्कर देणाऱ्या दहा टिक टॉक स्टार्सबद्दलची माहिती तुम्हाला देणार आहोत. या दहा मुलींना टिटटॉकवर सर्वात जास्त फॉलो केलं जात आहे.
    • (फॉलोअर्स 28.3M) अरिस्फा खान उत्तर प्रदेशमधील आहे. अरिस्फा खान हिने आपल्या करिअरची सुरुवात 16 वर्षांची असताना एक वीर की अरदास वीरा यासह केली होती. तिने काही मालिकांमध्ये बाल कलाकाराचे ही काम केले आहे. (फोटो सौजन्य – rishfakhan138 इन्स्टाग्राम )
    • 1/11

      (फॉलोअर्स 28M) जन्नत जुबेर मुंबईची आहे. हिनेही छोट्या पडद्यावर अभिनय केला मात्र तितकी प्रसिद्धी मिळाली नाही. टिकटॉकमुळे जन्नत जुबेर देशात प्रसिद्ध झाली. (फोटो सौजन्य -annat_zubair इन्स्टाग्राम )

    • (फॉलोअर्स 27.9M) निशा गुरागैन मुंबईची आहे. फोटो सौजन्य – Nisha Guragain इन्स्टाग्राम
    • (फॉलोअर्स 24.3M) समीक्षा सूद मुंबईतील असून मालिकांमध्ये काम केलं आहे. (फोटो सौजन्य -Sameeksha इन्स्टाग्राम)
    • १८ वर्षीय अवनीत कौर हिचे 22.3 मिलियन फॉलोअर्स आहेत. टिक टॉकवर प्रसिद्ध झाल्यावनंतर तिने मेरी मा, टेढे है तेरे प्यार मे, अलादीन – नाम तो सुना होगा या मालिकांमध्ये काम केलं आहे. (फोटो सौजन्य – Avneet Kaur इन्स्टाग्राम )
    • २२ वर्षीय गरिमा चौरासिया हरिद्वारची आहे. टिकटॉकवर तिचे २१.२ मिलिअन फॉलोअर्स आहेत. (फोटो सौजन्य – Garima Chaurasia इन्स्टाग्राम )
    • सूरतमधील २० वर्षीय अश्का भाटियाचे टिकटॉकवर १५.९ मिनियन फॉलोअर्स आहे. अश्का भाटियाने छोट्या पडद्यावर अभिनय केला मात्र टिकटॉकमुळेच ती प्रसिद्ध झाली. (फोटो सौजन्य – Aashika Bhatia इन्स्टाग्राम )
    • नगमा मिरजकरचे टिकटॉकवर १४.४ मिलिअन फॉलोअर्स आहेत. फोटो सौजन्य – Nagma Mirajkar इन्स्टाग्राम
    • पुण्याच्या सौम्या दौनकरचे टिकटॉकवर ११.९ मिलिअन फॉलोअर्स आहेत. फोटो सौजन्य – Somya Daunkar इन्स्टाग्राम
    • खुशी पंजाबन हिचे १०.१ मिलिअन फॉलोअर्स आहेत. फोटो सौजन्य – Khushi Punjaban इन्स्टाग्राम

Web Title: Top 10 most followed cute hot tiktok stars in india nck

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.