• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. maharashtra vij kantrati kamgar sangh a contract labour union staged a protest in warkari attire announcing strike demanding for permanent jobs at msebs asy

कंत्राटी वीज कामगारांचे वारकऱ्यांच्या वेशात आंदोलन

Updated: September 10, 2021 14:27 IST
Follow Us
  • आपल्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाकडून पुण्यात वारकऱ्यांच्या वेशात अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. (सर्व फोटो सौजन्य : (सर्व फोटो सौजन्य : आशिष काळे ) )
    1/5

    आपल्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाकडून पुण्यात वारकऱ्यांच्या वेशात अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. (सर्व फोटो सौजन्य : (सर्व फोटो सौजन्य : आशिष काळे ) )

  • 2/5

    आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांनी वारकऱ्यांचा वेश परिधान केला होता.

  • 3/5

    महावितरणमध्ये कायम तत्वावर नियुक्ती करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी या कर्मचाऱ्यांनी सेनापती बापट रोडवरील 'प्रकाश भवन' येथे आंदोलन केले.

  • 4/5

    करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यावेळी आंदोलकांनी आपल्या तोंडावर मास्कही लावले होते.

  • 5/5

    वारकऱ्यांप्रमाणे टाळ वाजवून घोषणाबाजी करीत कामगारांनी आपल्या मागण्या मांडल्या.

Web Title: Maharashtra vij kantrati kamgar sangh a contract labour union staged a protest in warkari attire announcing strike demanding for permanent jobs at msebs asy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.