• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. bjp party workers protest outside maharashtra state electricity board office at rasta peth against increased domestic electricity bills during lockdown psd

आधीच लॉकडाउन त्यात वाढीव वीजबील : भाजपाची पुण्यात निदर्शनं

Updated: September 10, 2021 14:27 IST
Follow Us
  • गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात वीज कंपन्यांनी ग्राहकांना वीजबीलाचा शॉक दिला. अनेक ग्राहकांना १० हजाराच्या पुढे वीजबील आकारण्यात आलं आहे. लॉकडाउन काळात अनेकांचे रोजगार तुटलेले असताना महावितरण व इतर कंपन्यांनी केलेल्या या प्रतापामुळे राज्यात जनतेमध्ये नाराजी होती.
    1/6

    गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात वीज कंपन्यांनी ग्राहकांना वीजबीलाचा शॉक दिला. अनेक ग्राहकांना १० हजाराच्या पुढे वीजबील आकारण्यात आलं आहे. लॉकडाउन काळात अनेकांचे रोजगार तुटलेले असताना महावितरण व इतर कंपन्यांनी केलेल्या या प्रतापामुळे राज्यात जनतेमध्ये नाराजी होती.

  • 2/6

    अनेक राजकीय पक्षही या विरोधात आता रस्त्यावर उतरले आहेत. पुण्यात भाजपा कार्यकर्त्यांनी रस्ता पेठ भागात महावितरण कार्यालयासमोर निदर्शनं केली. (सर्व छायाचित्र -आशिष काळे)

  • 3/6

    जनतेचा वाढता रोष पाहता महावितरणने ग्राहकांना ३ टप्प्यांमध्ये वीजबील भरण्याची मूभा दिली आहे.

  • 4/6

    परंतू लॉकडाउन काळात कोणतंही काम होत नसताना इतकं बील आकारलं कसं गेलं हा प्रश्न लोकांच्या मनात कायम आहे. भाजपा कार्यकर्त्यांनीही ही वीजबील वाढ मागे घेण्याची मागणी केली.

  • 5/6

    भाजपा कार्यकर्त्यांनी यावेळी वाढीव वीजबीलांची होळी करत महावितरण आणि महाविकास आघाडी सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

  • 6/6

    भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील यावेळी हजर होते.

Web Title: Bjp party workers protest outside maharashtra state electricity board office at rasta peth against increased domestic electricity bills during lockdown psd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.