Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. how cremation of a covid dead nck

करोना रुग्णाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करताना अशी घेतली जाते काळजी

Updated: September 10, 2021 14:27 IST
Follow Us
    • करोनामुळे एखाद्याचा मृत्यू झाला तर अंत्यसंस्कार कसे करायचे याबाबत राज्य शासनाने नियमावली तयार केली आहे. (Express Photo By Pavan Khengre)
    • त्यानुसार मृतदेह घरी न नेता रुग्णालयापासून जवळ असलेल्या स्मशानभूमीत न्यावा, नातेवाईकांनी चेहरा पाहण्याची इच्छा व्यक्त केल्यास एक फूट अंतरावरून दाखविण्यात यावा. अशाप्रकारच्या सूचना सरकारकडून करण्यात आल्या आहेत. (Express Photo By Pavan Khengre)
    • 1/15

      करोनाबाधित पार्थिवावर अंत्यसंस्कार करताना अधिक काळजी घ्यावी लागतेय.(Express Photo By Pavan Khengre)

    • 2/15

      मृतदेह हाताळताना कर्मचाऱ्याने हात निर्जंतूक करावेत. पीपीई कीटचा वापर करावा. त्यानुसार सर्व करोना योद्धे काळजी घेत आहेत. (Express Photo By Pavan Khengre)

    • 3/15

      रुग्णवाहिकाही सॅनिटाझर फवारून निर्जंतूक केली जाते.(Express Photo By Pavan Khengre)

    • करोना बाधित रुग्णाचे पार्थिव पुर्णपणे बंदिस्त केला जातो. (Express Photo By Pavan Khengre)
    • 4/15

      मृतदेहावर अंत्यसंस्कार करायला घेऊन जाताना पाठिमागून सॅनिटाझर फवारून तो भाग निर्जंतूक केला जातो. (Express Photo By Pavan Khengre)

    • मृत व्यक्तीने वापरलेले कपडे इतर वस्तू, जैविक घातक कचरा पिशवीत टाकली जातात. तिचा पृष्ठभाग एक टक्के सोडियम हायपोक्लोराईडने निर्जंतूक केली जाते.. (Express Photo By Pavan Khengre)
    • 5/15

      पुण्यात करोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यावर त्याच्या अंत्यसंस्कारासाठी गॅस किंवा विद्युत दाहिन्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत.(Express Photo By Pavan Khengre)

    • 6/15

      करोनाबाधित शव हाताळणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पीपीई किट, सॅनिटायझर अशा सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात.(Express Photo By Pavan Khengre)

    • मृतांवरील अंत्यसंस्काराला कोणी विरोध केल्यास त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असे पुणे पालिका प्रशासनाने जाहीर केले आहे. (Express Photo By Pavan Khengre)
    • अंत्यसंस्कारच्या वेळी तयार झालेला जैविक कचरा इतरत्र टाकून नेय. शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जाते. (Express Photo By Pavan Khengre)
    • मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या संपर्कात असलेल्या कुटुंबीय, नातेवाइकांनी वैद्यकीय सल्ला दिला जातो. त्यानुसार त्यांना काळजी घेण्याची विनंती केली जाते. (Express Photo By Pavan Khengre)
    • 7/15

      करोनाबाधित रुग्णाचे पार्थिव हाताळणाऱ्या व्यक्ती, वाहनचालक यांनी हातात ग्लोव्ह्ज, तोंडाला मास्क लावला पाहिजे. मृतदेह घरी न नेता हॉस्पिटलमधून परस्पर स्मशानभूमीवर नेहला पाहिजे. अंत्यसंस्कार करताना मृतदेहाला स्पर्श होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी.(Express Photo By Pavan Khengre)

    • पुणे शहरात करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतट चालली आहे. (Express Photo By Pavan Khengre)
TOPICS
करोना विषाणूCoronavirus

Web Title: How cremation of a covid dead nck

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.