-
नवी मुंबईतील खारघरजवळचा पांडवकडा हा धबधबा ऐन भरात आला आहे. (सर्व छायाचित्रे नरेंद्र वासकर)
-
फक्त पावसाळ्यामध्ये हा धबधबा दृष्यमान होतो, बाकीचे महिने कोरडाठाक असतो.
-
मुंबईपासून अत्यंत जवळ असल्याने हजारोंच्या संख्येने पर्यटक या धबधब्याला भेट देतात
-
करोनाचं संकट व सोशल डिस्टन्सिंगमुळे एरवी पर्यटकांनी भरून वाहणारं हे ठिकाण सध्या ओस पडलेलं आहे.
-
जवळपास १०७ मीटर्सची उंची असलेला पांडवकडा धबधबा पर्यटकांच्या प्रतीक्षेत असल्याचं सध्यातरी बघायला मिळत आहे.
पर्यटकांच्या प्रतीक्षेत पांडवकडा धबधबा
Web Title: Monsoon pandavkada falls kharghar navi mumbai sdn