• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. hotels resume customer service sterilization begins aau

हॉटेल्स पुन्हा ग्राहकांच्या सेवेत, निर्जंतुकीकरण सुरु

Updated: September 10, 2021 14:26 IST
Follow Us
  • लॉकडाउनच्या काळात तीन महिने बंद असलेला हॉटेल आणि लॉजिंग व्यवसाय आजपासून (८जुलै) अटीशर्तींसह पुन्हा होत आहे. दरम्यान, कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हॉटेलांमधील खोल्यांची निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. (सर्व छायाचित्रे - अरुल होरायझन)
    1/10

    लॉकडाउनच्या काळात तीन महिने बंद असलेला हॉटेल आणि लॉजिंग व्यवसाय आजपासून (८जुलै) अटीशर्तींसह पुन्हा होत आहे. दरम्यान, कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हॉटेलांमधील खोल्यांची निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. (सर्व छायाचित्रे – अरुल होरायझन)

  • 2/10

    पुण्यातील शिरोळे रोडवरील तरवडे हॉटेलमध्ये अशा प्रकारे निर्जंतुकीकरण करण्यात आले. यावेळी कामगारांनी पीपीई किट परिधान केले होते.

  • 3/10

    हॉटेलमधील लॉबी खोल्यांमधील बेड, फर्निचर, टॉयलेट अशा सर्व ग्राहकांच्या वापराची ठिकाणं आणि वस्तूंचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.

  • 4/10

    राज्यात सर्वत्र हॉटेल सुरु करण्यास परवानगी देण्यात आली असली तरी अनेक नियमांचे पालन हॉटेल प्रशासनाला आणि इथे येणाऱ्या ग्राहकांना करावे लागणार आहे.

  • 5/10

    हॉटेलांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना फेस मास्क, ग्लोव्ह्ज, सॅनिटायझर यांचा वापर बंधनकारक आहे.

  • 6/10

    मास्क आणि फिजिकल डिस्टंसिंगचे नियम काटेकोरपणे पाळणे गरजेचे आहे.

  • 7/10

    हॉटेलमध्ये प्रवेश करणाऱ्या ग्राहकांना शरिराचे तापमान तपासणे आवश्यक आहे.

  • 8/10

    ग्राहकाच्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू अॅप बंधनकारक असणार आहे.

  • 9/10

    कोविडच्या पार्श्वभूमीवर शासनाने ठरवून दिलेल्या नियमांप्रमाणे हॉटेलांमध्ये गर्दी टाळण्यासाठी हॉटेल किंवा लॉज प्रशासनाला केवळ ३३ टक्केच बुकिंग घेता येणार आहे

  • 10/10

    हॉटेलमध्ये ज्या ग्राहकांना रहायचं आहे अशांनाच हॉटेलमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे.

TOPICS
करोना विषाणूCoronavirus

Web Title: Hotels resume customer service sterilization begins aau

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.