-
महाराष्ट्रात १०० दिवसांपेक्षा जास्त काळ मॉल्स बंद आहेत. (सर्व छायाचित्रे – अमित चक्रवर्ती)
-
करोनाचा प्रादुर्भाव न होण्यासाठी आणि गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे
-
दरम्यान नवी मुंबईतल्या इनऑर्बिट मॉल या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
-
इनऑर्बिट मॉल हा गुरुवारी आतून पूर्णपणे स्वच्छ करण्यात आला. (प्रातिनिधिक छायाचित्र)
-
बंद मॉलमध्ये पीपीई सूट घालून स्वच्छता कर्मचाऱ्यांनी हा मॉल स्वच्छ केला.
इनऑर्बिट मॉलची आतून साफसफाई सुरु, मॉल सुरु होण्याचे संकेत?
Web Title: Spraying disinfectant through portable sterilizing machine and cleaning activities inside the inorbit mall in vashi asy