• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. the bridge in front of savitribai phule pune university started demolishing aau 85 svk

पुण्याच्या वाहतूक कोंडीत भर घालणारा पूल पाडण्यास सुरुवात

Updated: September 10, 2021 14:24 IST
Follow Us
  • पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) प्रस्तावित शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गिकेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (सर्व छायाचित्रे - सागर कासार)
    1/7

    पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) प्रस्तावित शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गिकेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (सर्व छायाचित्रे – सागर कासार)

  • 2/7

    हे दोन्ही उड्डाणपूल महापालिकेकडून उभारण्यात आले होते.

  • 3/7

    मात्र, त्यांची रचना चुकल्यामुळे मेट्रो मार्गिकेला अडथळा निर्माण होणार असल्याचे सांगत वाहतूक एकात्मिक आराखड्यानुसार मेट्रो मार्गिका आणि उड्डाणपुलाची उभारणी नव्याने होणार आहे.

  • 4/7

    उड्डाणपूल तीन टप्प्यात पाडण्यात येणार असून टाळेबंदीच्या कालावधीत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

  • 5/7

    महापालिकेने उड्डाणपूल पाडण्याकरीता ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे.

  • 6/7

    त्यानुसार उड्डाणपूल पाडण्यासाठी आवश्यक असलेले डंपर, जेसीबी आणि अन्य यंत्रांची जोडणी सुरु झाली आहे.

  • 7/7

    येत्या काही दिवसांत उड्डाणपूल पाडण्यास सुरुवात होईल.

TOPICS
करोना विषाणूCoronavirus

Web Title: The bridge in front of savitribai phule pune university started demolishing aau 85 svk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.