• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. navi mumbai police are being screened for corona at a health camp conducted at shetkari school in ghansoli asy

करोनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत पोलिसांसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन

Updated: September 10, 2021 14:24 IST
Follow Us
  • आपले कर्तव्य बजावताना पोलीस कर्मचारी अनेक नागरिकांच्या संपर्कात येतात. करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी पोलीस कर्मचारी योग्य ती काळजी घेतात. (सर्व फोटो - एक्सप्रेस फोटो - अमित चक्रवर्ती)
    1/8

    आपले कर्तव्य बजावताना पोलीस कर्मचारी अनेक नागरिकांच्या संपर्कात येतात. करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी पोलीस कर्मचारी योग्य ती काळजी घेतात. (सर्व फोटो – एक्सप्रेस फोटो – अमित चक्रवर्ती)

  • 2/8

    मास्क, हँडग्लोव्ह्ज अशा आवश्यक त्या गोष्टींचा वापर करूनदेखील काही ठिकाणी पोलीस कर्मचारी करोनाग्रस्त झाल्याचे आढळले आहे.

  • 3/8

    रुग्णवाढ आणि मृत्यूदर अधिक असलेल्या ३५ जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, सांगली, नाशिक, अहमदनगर, रायगड, जळगाव, सोलापूर, सातारा, पालघर, औरंगाबाद, धुळे आणि नांदेडचा समावेश आहे.

  • 4/8

    घणसोलीच्या या शिबीरात मंगळवारी नवी मुंबई विभागातील पोलीस कर्मचाऱ्यांची करोना चाचणी करण्यात आली.

  • 5/8

    सध्या करोना विषाणूने सर्वत्र धुमाकूळ माजवला आहे. देशभरता परिस्थिती हळूहळू सुधारत असली तरी काही ठराविक ठिकाणी अद्यापही लॉकडाउन कायम आहे.

  • 6/8

    राज्यात मुंबई, पुणे यासारख्या बड्या शहरात आणि इतर काही जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाने लॉकडाउन वाढवला.

  • 7/8

    लॉकडाउनमध्ये घालून दिलेल्या नियमांचे पालन होते की नाही हे पाहण्याची जबाबदारी पोलिसांची आहे आणि ते आपली जबाबदारी चोख पार पाडत आहेत.

  • 8/8

    पोलीस कर्मचारी ऊन असो वा पाऊस, रस्त्यावर उभे राहून नियमांची काटेकोर अंमलबजावणी होते की नाही याकडे लक्ष पुरवतात.

TOPICS
करोना विषाणूCoronavirus

Web Title: Navi mumbai police are being screened for corona at a health camp conducted at shetkari school in ghansoli asy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.