Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. newly inaugurated and dedicated covid hospital by uddhav thackeray at dombivali by online asy

करोनाविरुद्ध लढा : डोंबिवलीमधील नव्या रुग्णालयाचे मुख्यमंत्र्यांकडून उद्घाटन

Updated: September 10, 2021 14:22 IST
Follow Us
  • डोंबिवलीमधील पाटीदार भवन येथील नव्या कोविड रुग्णालयाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन झाले आहे. ( सर्व फोटो : दीपक जोशी )
    1/7

    डोंबिवलीमधील पाटीदार भवन येथील नव्या कोविड रुग्णालयाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन झाले आहे. ( सर्व फोटो : दीपक जोशी )

  • 2/7

    सर्व सोयी-सुविधांनी परिपूर्ण असे हे नवे रुग्णालय करोनाबाधितांवर उपाचार करण्यासाठी सज्ज झाले आहे.

  • 3/7

    येथील वैद्यकीय कर्मचारी देखील संपूर्ण दक्षता घेत करोना रुग्णांवर उपाचार करण्यासाठी सज्ज झाल्याचे दिसत आहे.

  • 4/7

    शासकीय नियमानुसार रुग्णलयातील बेडमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्यात आले असून, अद्यावत यंत्रणा देखील बसवण्यात आल्याचे दिसत आहे.

  • 5/7

    रुग्णलयात अद्यावत यंत्रणा देखील बसवण्यात आल्याचे दिसत आहे.

  • 6/7

    कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात करोना अतिसंक्रमित क्षेत्र वगळून अन्य भागात टाळेबंदी शिथिल करण्यात आली आहे.

  • 7/7

    डोंबिवली, ठाणे, नवी मुंबईत करोनाची स्थिती चिंताजनक आहे असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी औरंगाबादमध्ये केलं होतं.

TOPICS
करोना विषाणूCoronavirus

Web Title: Newly inaugurated and dedicated covid hospital by uddhav thackeray at dombivali by online asy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.