• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. rapid antigen testing for bmc employees in progress at a camp in chembur psd

मुंबईत करोना चाचण्यांची संख्या सहा लाखांवर

महापालिका कर्मचाऱ्यांसाठी विशेष कँपचं आयोजन

August 11, 2020 15:00 IST
Follow Us
  • मुंबईतील करोना चाचण्यांच्या संख्येने सहा लाखाचा टप्पा पार केला आहे. सोमवारी ९२५ नवीन रुग्ण आढळले असून ४६ जणांचा मृत्यू झाला.
    1/

    मुंबईतील करोना चाचण्यांच्या संख्येने सहा लाखाचा टप्पा पार केला आहे. सोमवारी ९२५ नवीन रुग्ण आढळले असून ४६ जणांचा मृत्यू झाला.

  • 2/

    मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी चेंबूरमध्ये रॅपिड अँटीजेन करोना चाचणी कँपचं आयोजन करण्यात आलं होतं. (सर्व छायाचित्र – अमित चक्रवर्ती)

  • 3/

    मुंबईतील करोना रुग्णवाढीचे प्रमाण आटोक्यात आले असून ते सध्या सरासरी ०.८७ टक्के आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी ८७ दिवसांवर म्हणजेच तीन महिन्यांपर्यंत गेला आहे.

  • 4/

    दोन दिवसांच्या तुलनेत राज्यातही करोनाबाधितांची संख्या आणि मृत्यूचे प्रमाण घटले आहे.

  • 5/

    चाचणीसाठी आपला नंबर येईल याची वाट पाहताना महापालिकेचे कर्मचारी…

  • 6/

    मुंबईतील एकूण बाधितांचा आकडा १,२४,३२२ वर गेला आहे. त्यापैकी ९७,९९३ म्हणजेच ७८ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

  • 7/

    एकूण बाधितांपैकी केवळ ५ टक्के म्हणजेच ५६०० रुग्णांना लक्षणे असून १३ हजार रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत. तर १०८२ म्हणजेच १ टक्के रुग्णांची स्थिती गंभीर आहे.

TOPICS
करोना विषाणूCoronavirus

Web Title: Rapid antigen testing for bmc employees in progress at a camp in chembur psd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.