• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. vaccine will not end pandemic on its own or restore old normal who bmh

लसीमुळे करोना संपणार नाही -WHO

महासंचालक टेड्रोस गेबेरियसस यांनी दिली महत्त्वाची माहिती

August 22, 2020 11:02 IST
Follow Us
  • प्रतिकात्मक छायाचित्र
    1/

    प्रतिकात्मक छायाचित्र

  • 2/

    जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस गेबेरियसस यांनी लसी आल्यानंतर असणाऱ्या परिस्थितीविषयी भाष्य केलं. गेबेरियसस म्हणाले," करोनाचा प्रसार रोखण्यासाठी लस हे महत्त्वपूर्ण साधन असणार आहे, पण त्यामुळे करोनाची साथ संपणार नाही."

  • 3/

    संग्रहित छायाचित्र

  • 4/

    "आपल्याकडे सध्या असलेल्या साधनांचा वापर करून हा विषाणू नियंत्रित करण्यासाठी आणि यापासून एकमेकांना सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वांनी आपल्या दैनदिन जीवनात बदल घडवून आणणं गरजेचं आहे. तथाकथित लॉकडाउनमुळे प्रसाराचा झाला नाही, मात्र लॉकडाऊन हा कोणत्याही देशासाठी दीर्घकालीन उपाय नाही," असं ते म्हणाले.

  • 5/

    टेड्रोस यांनी जगभरातील सरकारांना आणि लोकांना आवाहन केलं आहे. "प्रत्येक देशातील सरकारनं सार्वजनिक आरोग्यावर अधिक लक्ष द्यावं. त्याचबरोबर लोकांनीही वैयक्तिक आणि सामाजिक आरोग्यासंदर्भातील काही गोष्टी कायमस्वरूपी बदलण्याची गरज आहे," असं आवाहन केलं.

  • 6/

    "आपल्या जीवन की उदर्निवाह वा आरोग्य की अर्थव्यवस्था अशी काही निवड करण्याची गरज नाही. ही एक चुकीची निवड आहे. उलट या महामारीनं आपल्याला आठवण करून दिली आहे की आरोग्य व अर्थव्यवस्था अविभाज्य भाग आहेत," असं टेड्रोस म्हणाले. (संग्रहित छायाचित्र)

  • 7/

    "जागतिक आरोग्य संघटना सर्व देशासंह त्यांच्या अर्थव्यवस्था, संस्था, शाळा व व्यवसाय सुरक्षितपणे उघडण्याच्या नव्या टप्प्यात जाण्यास कटिबद्ध आहे. हे करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीचा यात सहभाग असणं गरजेचं आहे. स्थानिक पातळीवरील जोखीम लक्षात घेऊन प्रत्येक व्यक्ती, कुटुंब, समुदायानं आणि देशांनी स्वतःचे निर्णय स्वतःच घ्यावेत," असंही टेड्रोस म्हणाले. ( इंडियन एक्स्प्रेस फोटो)

  • 8/

    रशियानं करोना व्हायरसवर ‘स्पुटनिक – व्ही’लस विकसित केली आहे. लसीची चाचणी सुरु आहे. परदेशी संशोधन संस्थेच्या देखरेखीखाली जवळपास ४० हजार लोकांवर या लसीची चाचणी करण्यात येणार आहे.

  • 9/

    रेजजाविक येथील डी कोड जेनेटिक्स या संस्थेने म्हटले आहे की, हे प्रतिपिंड (अँटीबॉडीज्) चार महिने किंवा अधिक काळ टिकतात.

  • 10/

    भारतातही करोनावर लस शोधण्यात आली असून, तिच्या चाचण्या सुरू कऱण्यात आल्या आहेत. सुरूवातीला १५ ऑगस्टपर्यंत लस आणणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, या निर्णयावर टीका झाल्यानंतर ही घोषणा मागे घेण्यात आली.

TOPICS
करोना विषाणूCoronavirus

Web Title: Vaccine will not end pandemic on its own or restore old normal who bmh

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.