• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. footfall at tulshibag market has increased because of upcoming gauri pujan festival preparations started asy

गौराईच्या आगमनाची तयारी

August 25, 2020 10:54 IST
Follow Us
  • लाडक्‍या गणरायाचं आगमन झाल्यानंतर आता महिलांनी गौराई पुजनाच्या तयारीला सुरूवात केली आहे. ( सर्व फोटो : पवन खेंगरे )
    1/

    लाडक्‍या गणरायाचं आगमन झाल्यानंतर आता महिलांनी गौराई पुजनाच्या तयारीला सुरूवात केली आहे. ( सर्व फोटो : पवन खेंगरे )

  • 2/

    घरोघरी गौराईचे थाटामाटात आगमन करण्यासाठी महिलांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

  • 3/

    पुण्यात दरवर्षी तुळशीबाग, मंडई परिसरात गौरीचे मुखवटे, साडी, तयार हात, दागिने आणि इतर साहित्याच्या खरेदीसाठी गर्दी होत असते.

  • 4/

    पण यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांची गर्दी कमी असल्याचं दिसत आहे.

  • 5/

    गणपतीबरोबर येणाऱ्या गौरी सणाला एक वेगळं वलय आहे. यामध्ये गौरींची स्थापना करुन त्यांचे मनोभावे पूजन करण्यात येते. महाराष्ट्रात या सणाला महालक्ष्मीपूजन असेही म्हणतात.

  • 6/

    प्रत्येक कुटुंबात आपल्या कुलाचाराप्रमाणे गौरी बसविल्या जातात. पहिल्या दिवशी घरातील तुळशीपासून पावला-पावलांनी डोक्यावरुन या गौरींना घरात आणले जाते.

  • 7/

    गौरी आपल्याकडे माहेरवाशीण म्हणून आल्याने त्यांना खाण्यासाठी लाडू, चिवडा, करंज्या असे फराळाचे पदार्थ, मिठाई, फळे यांचा नैवेद्य दाखविण्यात येतो.

  • 8/

    गणेशोत्सवाच्या निमित्ताने कुटुंबातील सगळे जण एकत्र येतात. त्यावेळी आपल्या घरी माहेरवाशीण म्हणून ३ दिवस राहणाऱ्या या गौरींसाठी छानशी सजावटही केली जाते

  • 9/

    गौरीच्या मुखवट्यांमध्येही शाडूच्या, पितळ्याच्या, कापडाच्या, फायबरच्या असे बरेच प्रकार पाहायला मिळतात. काहींकडे केवळ मुखवट्यांची पूजा होते तर काहींकडे पूर्ण उभ्या गौरी असतात.

  • 10/

    ज्येष्ठगौरी अनुराधा नक्षत्रात येतात. ज्येष्ठा नक्षत्रात त्यांचे पूजन केले जाते. मूळ नक्षत्रात त्यांचे विसर्जन केले जाते

TOPICS
गणेशोत्सव २०२५Ganeshotsav 2025

Web Title: Footfall at tulshibag market has increased because of upcoming gauri pujan festival preparations started asy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.