• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. members of bhoi pratishthan celebrate bhaubeej with fire fighters asy

ओवाळीते भाऊराया… पुण्यात भोई प्रतिष्ठानच्यावतीने अनोखी भाऊबीज साजरी

महिला पोलीस अधिकाऱ्यांनी अग्निशामाक विभागातील कर्मचाऱ्यांचे औक्षण केले.

Updated: September 9, 2021 18:35 IST
Follow Us
  • नाते बहीण भावाचे, प्रेम आणि विश्वासाचे. 'भाऊबीज' बहीण भावाच्या नातेसंबंधाचा धागा दृढ करणारा दिवस. (सर्व फोटो - आशिष काळे)
    1/8

    नाते बहीण भावाचे, प्रेम आणि विश्वासाचे. 'भाऊबीज' बहीण भावाच्या नातेसंबंधाचा धागा दृढ करणारा दिवस. (सर्व फोटो – आशिष काळे)

  • 2/8

    पुण्यात भोई प्रतिष्ठानच्यावतीने भाऊबीज साजरी करण्यात आली.

  • 3/8

    यावेळी महिला पोलीस अधिकाऱ्यांनी देखील अग्निशामाक विभागातील कर्मचाऱ्यांचे औक्षण केले.

  • 4/8

    संकट काळात नेहमी धावून येणाऱ्या अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांचे औक्षण करून, एक वेगळा सामाजिक संदेश दिला गेला.

  • 5/8

    सणासुदीच्या काळातही हे कर्मचारी कर्तव्य बजावण्यास सज्ज होते.

  • 6/8

    औक्षण करतेवेळी हे कर्मचारी दुचाकीवर बसलेले होते.

  • 7/8

    एकाच दिवशी दोन तिथी आल्यामुळे यंदा दहा वर्षांनंतर दोनच दिवसांची दिवाळी आली आहे.

  • 8/8

    तर, दोनच दिवसांची दिवाळी असण्याचा योग गेल्या २० वर्षांत पाचव्यांदा जुळून आला आहे.

TOPICS
दिवाळी सणDiwali Festival

Web Title: Members of bhoi pratishthan celebrate bhaubeej with fire fighters asy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.