• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. violence in farmers protest tractor rally in delhi punjab haryana farmers dmp

कुणी तलवारी उपसल्या तर कुणी बसगाड्या फोडल्या… शेतकरी आंदोलनाचे मन सुन्न करणारे PHOTOS

Updated: September 9, 2021 00:36 IST
Follow Us
  • कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी मागच्या दोन महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे.
    1/15

    कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी मागच्या दोन महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे.

  • 2/15

    आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढला होता.

  • 3/15

    या ट्रॅक्टर मोर्चाला हिंसक वळण लागले. नियोजित मार्ग सोडून दिल्लीत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांची पोलिसांबरोबर वेगवेगळया ठिकाणी चकमक झाली.

  • 4/15

    यावेळी पोलिसांना आंदोलक शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांडया फोडाव्या लागल्या.

  • 5/15

    काही ठिकाणी लाठीचार्जही करावा लागला.

  • 6/15

    यावेळी झालेल्या हिंसाचारात बसेस आणि पोलीस वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या.

  • 7/15

    पोलिसांवरही हल्ला करण्यात आला. एका ठिकाणी आंदोलक शेतकऱ्यांनी तलवारी बाहेर काढल्या.

  • 8/15

    परिस्थिती चिघळल्यानंतर हे आंदोलक शेतकरी तलवारी काढून पोलिसांच्या मागे लागले होते.

  • 9/15

    दिलशाद गार्डन येथे ड्युटी बजावत असताना दिल्ली पोलिसांचा एक कर्मचारी बेशुद्ध पडला.

  • 10/15

    शुद्धीत आल्यानंतर दिल्ली पोलिसाच्या या कर्मचाऱ्याला रुग्णालयात नेण्यात आले आहे.

  • 11/15

    नांग्लोई भागातील मुख्य रस्त्यावरुन शेतकऱ्यांची नियोजित ट्रॅक्टर परेड जाणार होती. मात्र, पोलिसांनी सुरक्षेच्या कारणावरुन ही परेड रोखण्याचा प्रयत्न केला.

  • 12/15

    कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत.

  • 13/15

    मागच्या दोन महिन्यांपासून शांततेत सुरु असलेल्या या आंदोलनाला आज पहिल्यांदाच हिंसक वळण लागलं.

  • 14/15

    सर्वोच्च न्यायालयाने कृषी कायद्यांना स्थगिती देऊन एक समिती स्थापन केली आहे.

  • 15/15

    दरम्यान आंदोलक शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यामध्ये प्रवेश करुन तिथल्या खांबावर झेंडा फडकवला आहे.

Web Title: Violence in farmers protest tractor rally in delhi punjab haryana farmers dmp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.