Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. shortage of remdesivir injection in pune maharashtra crowd continues to lineup for remdesivir injection bmh

हे सारं फक्त ‘रेमडेसिवीर’साठी; पुण्यातील ह्रदयद्रावक दृश्ये

पुण्यात रेमडेसिवीरसाठी मेडिकलबाहेर रांगा

Updated: September 9, 2021 00:28 IST
Follow Us
  • करोना विषाणूनं पुन्हा एकदा मगरमिठी आवळली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. (Express photo by Pavan Khengre)
    1/10

    करोना विषाणूनं पुन्हा एकदा मगरमिठी आवळली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. (Express photo by Pavan Khengre)

  • 2/10

    करोना रुग्णसंख्येचा स्फोट झाल्यासारखी परिस्थिती असून, आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे. (Express photo by Ashish Kale)

  • 3/10

    विविध ठिकाणी रुग्णांना बेड्स उपलब्ध होत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. (Express photo by Ashish Kale)

  • 4/10

    महत्त्वाचं म्हणजे करोना रुग्णांसाठी संजीवनीप्रमाणे असणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्यानं रुग्णांच्या नातेवाईकांचे प्रचंड हाल सुरू आहेत. (Express photo by Ashish Kale)

  • 5/10

    पुण्यातील हे दृश्य असून, रेमडेसिवीरसाठी रुग्णांच्या नातेवाईकांची धडपड सुरू आहे. (Express photo by Ashish Kale)

  • 6/10

    रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झाल्यानं रुग्णांच्या नातेवाईकांना धावपळ करावी लागत आहे. पुण्यातील परिस्थिती गंभीर असल्याची जाणीव ही दृश्य करून देत आहेत. (Express photo by Ashish Kale)

  • 7/10

    पुण्यात रेमडेसिवीरसाठी लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. (Express photo by Ashish Kale)

  • 8/10

    अनेक ठिकाणी नातेवाईकांचा संताप होतानाही दिसत आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्तही करण्यात आला आहे. (Express photo by Pavan Khengre)

  • 9/10

    पुण्यातील विविध मेडिकलसमोर अशी गर्दी दिसत आहे. (Express photo by Pavan Khengre)

  • 10/10

    रेमडेसिवीर मिळवण्यासाठी नागरिकांना सध्या रांगेत तास न् तास ताटकळत बसावे लागत आहे. (Express photo by Pavan Khengre)

TOPICS
करोना विषाणूCoronavirus

Web Title: Shortage of remdesivir injection in pune maharashtra crowd continues to lineup for remdesivir injection bmh

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.