Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. waterfall monsoon lonavala kjp 91 scsg

लोणावळा : पाऊस, लाँग ड्राइव्ह, धबधबे अन् मक्याचं कणीस… Picnic Day चा परफेक्ट प्लॅन

आज पर्यटन दिनानिमित्त पर्यटकांनी लोणावळ्यामध्ये गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळालं, लहान-मोठ्यांपासून सर्वच वयोगटातील लोक पावसाचा आनंद घेत होते

June 18, 2021 17:23 IST
Follow Us
  • lonavala waterfall
    1/11

    लोणावळ्यातील निसर्गरम्य धबधबे पर्यटकांना आकर्षित करत आहेत. (सर्व फोटो सौजन्य : कृष्णा पांचाळ / लोकसत्ता)

  • 2/11

    आज पिकनिक दिनानिमित्त आणि विकेण्डचं औचित्य साधून पर्यटकांनी लोणावळ्यामध्ये गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.

  • 3/11

    लहानग्यापासून सर्वच वयोगटातील पर्यटक धबधब्यांखाली, पावसात भिजण्याचा आनंद घेत होते

  • 4/11

    दरवर्षी पहिल्या पावसानंतरच लोणावळ्यामध्ये अनेक ठिकाणी असे लहान-मोठे धबधबे पहायला मिळतात.

  • 5/11

    धबधबे दिसेतील तेथे पर्यटक अशाप्रकार गाड्या रस्त्याच्या बाजूला लावून थांबतात.

  • 6/11

    यापैकी काही लोकप्रिय ठिकाणांवर अशापद्धतीने दुकानांची गर्दी जमते. त्यातही मक्याच्या कणसांना या काळात चांगली मागणी असल्याने मक्याची कणसं विकणाऱ्यांची संख्या या ठिकाणी बरीच दिसते.

  • 7/11

    दर पावसाळ्यामध्ये लोणावळ्यामध्ये थोड्या फार फरकाने हे चित्र दिसते. मागील वर्षी लॉकडाउनच्या कडक निर्बंधांमुळे अनेकांची लोणावळा वारी चुकली.

  • 8/11

    असं असलं तरी मागील वर्षीची कसर भरुन काढण्यासाठी आता अनेक पर्यटक लोणावळ्यात येऊ लागते.

  • 9/11

    पावसाळ्याच्या सुरुवातीला येथे अनेक लहान धबधबे दिसून येतात. या पाण्याला फारसा वेग नसल्याने लहान मोठे सर्वच जण या पाण्यात भिजण्याचा आनंद घेतात.

  • 10/11

    छोट्यांबरोबर मोठ्यांनाही धबधब्याखाली भिजण्याचा मोह आवरत नाही.

  • 11/11

    असं असलं तरी मागील वर्षीची कसर भरुन काढण्यासाठी आता अनेक पर्यटक लोणावळ्यात येऊ लागते.

Web Title: Waterfall monsoon lonavala kjp scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.