-
रुग्णसंख्या कमी झाल्याने १५ दिवसांपूर्वी नवी मुंबईतील निर्बंध कमी करण्यात आले होते.
-
त्यामुळे मॅाल आणि चित्रपटगृहे सुरू करण्यात आली होती.
-
मात्र रुग्णसंख्या वाढू लागल्याने सोमवारपासून पुन्हा निर्बंध लागू केले.
-
त्यामुळे पुन्हा चित्रपटगृहांवर टाळे लावण्याची वेळ आली.
-
(सर्व फोटो : नरेंद्र वासकर, इंडियन एक्सप्रेस)
चित्रपटगृहांचे पॅकअप… तिसऱ्या लाटेच्या भीतीने पुन्हा शटर डाऊन
Web Title: Corona pandemic cinema halls closed once again in navi mumbai due to new covid 19 government guidelines sdn