• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. building collapse in mumbai 4 storey building under construction 5 people rescued in andheri mumbai bmh

मुंबईत आणखी एक इमारत दुर्घटना; चार मजली इमारत तीन घरांवर कोसळली

जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.

July 28, 2021 09:50 IST
Follow Us
  • मुंबईत बांधकाम सुरु असणारी चार मजली इमारत तीन घरांवर कोसळल्याची घटना आज मुंबईत घडली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या पाच जणांना अग्रिशमन दलाच्या अधिकारी-जवानांनी चार तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर बाहेर काढलं. (सर्व छायाचित्रं। एएनआय)
    1/5

    मुंबईत बांधकाम सुरु असणारी चार मजली इमारत तीन घरांवर कोसळल्याची घटना आज मुंबईत घडली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या पाच जणांना अग्रिशमन दलाच्या अधिकारी-जवानांनी चार तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर बाहेर काढलं. (सर्व छायाचित्रं। एएनआय)

  • 2/5

    जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. (छायाचित्र।एएनआय)

  • 3/5

    मुंबईत मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास अंधेरी पश्चिममधील जुहू गल्ली परिसरात ही घटना घडली. अमर सोसायटीमध्ये एका १+३ असं चार मजल्याच्या इमारतीचं बांधकाम सुरु आहे. बांधकाम सुरू असलेलीह ही इमारत समोरच्या तीन घरांवर कोसळली.

  • 4/5

    इमारत कोसळल्यानं घरांच्या ढिगाऱ्याखाली पाच लोक अडकली होती. मुंबई अग्निशमन दलाचा जवानांनी धाव घेऊन पाच जणांना बाहेर काढलं. सर्व जखमींना जवळच्या कूपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे.

  • 5/5

    रेस्क्यू ऑपरेशननंतर ढिगारा बाजूला करण्याचं काम मुंबई अग्निशमन दलाचे जवान आणि मुंबई महानगर पालिकेच्या जवानांकडून करण्यात आलं. (सर्व छायाचित्रं। एएनआय)

TOPICS
मुंबई न्यूजMumbai Newsमुंबईतील पाऊसMumbai Rain

Web Title: Building collapse in mumbai 4 storey building under construction 5 people rescued in andheri mumbai bmh

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.