• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पार्थ पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. admiral r hari kumar takes charge as new navy chief asj

अ‍ॅडमिरल आर हरी कुमार, नवे नौदल प्रमुख

Updated: November 30, 2021 17:33 IST
Follow Us
  • नौदलाचे २५ वे नौदल प्रमुख म्हणून अ‍ॅडमिरल आर हरी कुमार यांनी मावळते नौदल प्रमुख करमबिर सिंह यांच्याकडून आज सुत्रे स्विकारली
    1/7

    नौदलाचे २५ वे नौदल प्रमुख म्हणून अ‍ॅडमिरल आर हरी कुमार यांनी मावळते नौदल प्रमुख करमबिर सिंह यांच्याकडून आज सुत्रे स्विकारली

  • 2/7

    नवी दिल्ली इथे नौदल मुख्यालयात झालेल्या शानदार कार्यक्रमात नव्या नौदल प्रमुखांना मानवंदना देण्यात आली

  • 3/7

    नौदल प्रमुख म्हणून पदभार स्विकारण्याआधी व्हाईस अ‍ॅडमिरल पदावर आर हरी कुमार हे पश्चिम नौदलाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते

  • 4/7

    राष्ट्रीय संरक्षण अकादमी – NDA चे स्नातक असलेले आर हरी कुमार हे एक जानेवारी १९८३ ला नौदलात दाखल झाले

  • 5/7

    तब्बल ३८ वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी नौदलाच्या विविध युद्धनौकांवर, विभागात, कमांडमध्ये महत्वपूर्ण जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या. कारकिर्दीची सुरुवात त्यांनी युद्धनौकेवरील तोफखाना विभागातून केली

  • 6/7

    आयएनएस विपुल, रणजीत, कुथर अशा विविध युद्धनौकांवर काम करण्याची संधी त्यांना मिळाली. तर युद्धनौका आयएनएस कोरा, रणवीर आणि विमानवाहु युद्धनौका विराट या युद्धनौकांचे त्यांनी नेतृत्व केलं

  • 7/7

    नौदल प्रमुख म्हणून सुत्रे स्वीकारल्याचा सोपस्कार पार पाडल्यावर अ‍ॅडमिरल आर हरी कुमार यांनी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या त्यांच्या आईचे आशिर्वाद घेतले 

Web Title: Admiral r hari kumar takes charge as new navy chief asj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.