• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पार्थ पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. project 15 b class second destroyer sails for maiden sea trials asj

रंगरंगोटी होण्यापूर्वी – नौदलात दाखल होण्यापूर्वी एखादी युद्धनौका कशी दिसते बघा…

December 20, 2021 14:30 IST
Follow Us
  • विशाखापट्टणम वर्गातील( Project-15B) दुसरी युद्धनौका विनाशिका - destroyer, तिचे नाव आहे मुरगाव - Mormugao, yard no - 12705
    1/6

    विशाखापट्टणम वर्गातील( Project-15B) दुसरी युद्धनौका विनाशिका – destroyer, तिचे नाव आहे मुरगाव – Mormugao, yard no – 12705

  • 2/6

    या युद्धनौकेच्या समुद्रातील चाचण्या युद्धस्तरावर सुरू असून याचाच एक भाग म्हणून ही युद्धनौका पहिल्यांदाच खोल समुद्रात चाचण्यांसाठी दीर्घकाळसाठी बाहेर पडली आहे

  • 3/6

    याबद्दलचे फोटो हे नौदलाने प्रसिद्ध केले असून २०२२ वर्षाच्या मध्यात ही युद्धनौका नौदलात दाखल होणे अपेक्षित आहे

  • 4/6

    या युद्धनौकेच्या बांधणीला सुरुवात जून २०१५ मधे झाली, सप्टेंबर २०१६ या युद्धनौकेचे जलावतरण झाले. त्यानंतर आवश्यक उपकरणे, इलेक्ट्रिक वायर, शस्त्रास्त्रांचा मुख्य भाग वगैरे बसवण्यात आले

  • 5/6

    गेले काही महिने मुंबई बंदराजवळच्या समुद्रात युद्धनौकेच्या प्राथमिक चाचण्या सुरू होत्या. ( Harbour trials, shallow water trials )

  • 6/6

    आता पहिल्यांदाच खोल समुद्रात दीर्घकाळच्या चाचण्यांकरता मुरगावचा प्रवास सुरु झाला आहे. युद्धनौकेची कार्यक्षमता, त्यावरील उपकरणे, शस्त्रास्त्रे यांच्या सखोल चाचण्या आता केल्या जातील

Web Title: Project 15 b class second destroyer sails for maiden sea trials asj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.