• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. jammu kashmir srinagar receives snowfall photos hrc

Photos: जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टी; पर्यटकांना खुणावतंय खोऱ्याचं सौंदर्य

पाहा, बर्फवृष्टीनंतर किती सुंदर दिसतंय काश्मीर..

January 8, 2022 14:34 IST
Follow Us
  • जम्मू-काश्मीरमधील अनेक भागात जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे.
    1/12

    जम्मू-काश्मीरमधील अनेक भागात जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे.

  • 2/12

    बर्फवृष्टीमुळे राज्यातील तापमानात मोठी घट नोंदवण्यात आली आहे.

  • 3/12

     मोठ्या प्रमाणावर झालेल्या या बर्फवृष्टीमुळे रस्त्यांवर, झाडांवर, घरांवर सर्वत्र बर्फाची जणू मखमली चादर पसरल्याचे चित्र दिसत आहे.

  • 4/12

    काश्मीरचं हे सौंदर्य पर्यटकांना पर्यटनासाठी खुणावू लागलंय.

  • 5/12

    सगळीकडे बर्फाची चादर पसरली आहे.

  • 6/12

    रस्त्यांवरही बर्फ दिसतोय.

  • 7/12

    काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाल्याने वाहतुकीला अडचणी येत आहेत.

  • 8/12

    तर, बर्फाळ चादर पसरल्याने इथला परिसर खूप सुंदर दिसत आहे.

  • 9/12

    रस्ते, बागबगिचे, उद्यानं डोळ्यांचे पारणे फेडत आहेत.

  • 10/12

    जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर संततधार पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे वाहनांची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

  • 11/12

    दरम्यान, कटरा येथील माता वैष्णोदेवी मंदिरात हेलिकॉप्टर सेवा प्रभावित झाली आहे.

  • 12/12

    (फोटो सौजन्य – बिजल )

TOPICS
जम्मू-काश्मीरJammu Kashmir

Web Title: Jammu kashmir srinagar receives snowfall photos hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.