• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. mukesh ambani led ril acquires majority stake in new york luxury hotel mandarin oriental hrc

मुकेश अंबानींनी खरेदी केले न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध मँडारीन ओरिएंटल हॉटेल; पाहा ७२८ कोटी रुपये किमतीच्या या हॉटेलचे फोटो

भारतीय चलनात या हॉटेलची किंमत सुमारे ७२८ कोटी रुपये आहे. चला तर मग पाहूया या हॉटेलचे काही फोटोज..

January 9, 2022 13:46 IST
Follow Us
  • देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने शनिवारी ८ जानेवारी रोजी न्यूयॉर्कचे प्रतिष्ठित लक्झरी हॉटेल मँडारीन ओरिएंटल ९.८१ कोटी डॉलरमध्ये विकत घेण्याची घोषणा केली.
    1/15

    देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने शनिवारी ८ जानेवारी रोजी न्यूयॉर्कचे प्रतिष्ठित लक्झरी हॉटेल मँडारीन ओरिएंटल ९.८१ कोटी डॉलरमध्ये विकत घेण्याची घोषणा केली.

  • 2/15

    भारतीय चलनात या हॉटेलची किंमत सुमारे ७२८ कोटी रुपये आहे. चला तर मग पाहूया या हॉटेलचे काही फोटोज..

  • 3/15

    मँडारीन ओरिएंटल हे न्यूयॉर्क शहरातील प्रतिष्ठित लक्झरी हॉटेलपैकी एक आहे.

  • 4/15

    अंबानींच्या रिलायन्सने एका वर्षापेक्षा कमी कालावधीत हे दुसरे हॉटेल विकत घेतले आहे.

  • 5/15

    २००३ मध्ये बांधलेले, मँडरीन ओरिएंटल हॉटेल हे ८० कोलंबस सर्कल, न्यूयॉर्क येथे सेंट्रल पार्क आणि कोलंबस सर्कलच्या अगदी शेजारी आहे.

  • 6/15

    जगप्रसिद्ध असलेल्या या हॉटेलने एएए फाइव्ह डायमंड हॉटेल, फोर्ब्स फाइव्ह स्टार हॉटेल आणि फोर्ब्स फाइव्ह स्टार स्पा यासह अनेक प्रभावी पुरस्कार जिंकले आहेत.

  • 7/15

    हॉटेलची प्रत्येक खोली अत्याधुनिक उपकरणे, ऑटो सॅनिटायझेशन आणि लक्झरी फीलिंग देणारी आहे. काही खोल्या रिव्हर फेसिंग आहेत, काही सेंट्रल पार्क आणि काही कोलंबस सर्कल फेसिंग आहेत.

  • 8/15

    हॉटेलमध्ये पेंटहाऊस आणि टू रूम सूट सारख्या खोल्या देखील आहेत, जेणेकरून मोठ्या कुटुंबाला चांगली सुविधा मिळेल.

  • 9/15

    हॉटेलमध्ये आर्ट म्युझियम आणि म्युझिक कलेक्शन, शेफ साइज किचन, स्टडी आणि मीडिया सेंटर, लार्ज फ्लोर-टू-सीलिंग विंडो, प्रीमियम साउंड सिस्टम आहेत.

  • 10/15

    सेंट्रल पार्क आणि मॅनहॅटन हायराईज व्यूजसह एक मोठा डायनिंग लॉज बांधण्यात आलाय. 

  • 11/15

    हॉटेलमध्ये एक लक्झरी बार देखील आहे.

  • 12/15

    हॉटेलमध्ये आरामदायी स्पा आणि जिम देखील आहेत.

  • 13/15

    हॉटेलमध्ये अंडर रुफ स्विमिंग आणि ओपन स्विमिंग एरिया देखील आहेत. लोक त्यांच्या आवडीच्या कोणत्याही ठिकाणी पोहण्याचा आनंद घेऊ शकतात.

  • 14/15

    हॉटेलच्या खोल्यांमध्येही डायनिंगची व्यवस्था आहे.

  • 15/15

    लोक इथे शांत आणि निवांतपणे वेळ घालवू शकतात. (Photos: mandarinoriental.com वरून साभार)

TOPICS
मुकेश अंबानीMukesh Ambaniरिलायन्सReliance

Web Title: Mukesh ambani led ril acquires majority stake in new york luxury hotel mandarin oriental hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.