• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. bikaner express accident train derailed near domohani west bengal scsg

Photos: गुवहाटी-बिकानेर एक्सप्रेसला भीषण अपघात; पाहा अंगाचा थरकाप उडवणारे फोटो

अपघात एवढा भीषण आहे की गाडीचे डब्बे एकमेकांवर आदळलेत तर काही रुळावरुन खाली घसरुन पडलेत

Updated: January 13, 2022 18:47 IST
Follow Us
    • Bikaner Express Accident
      पश्चिम बंगालमध्ये रेल्वेचा मोठा अपघात (Bikaner Express Accident) झाल्याचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.
    • समोर आलेल्या माहितीनुसार हा अपघात गुवहाटी-बिकानेर एक्सप्रेसला झालाय.
    • 1/15

      हा भीषण अपघात पश्चिम बंगालमधील दोमोहानीजवळ झाला आहे.

    • 2/15

      १३ जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती समोर येतेय.

    • 3/15

      ट्रेनचे अनेक डब्बे रुळावरुन घसरले आहेत.

    • 4/15

      अनेक प्रवासी अपघात झालेल्या ट्रेनच्या बाजूला उभे असल्याची प्राथमिक दृष्ये समोर आली आहेत.

    • 5/15

      या गाडीच्या १२ डब्ब्यांचा अपघात झाला असल्याची माहिती भारतीय रेल्वेने दिलीय.

    • 6/15

      येथील रेल्वेच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे.

    • 7/15

      या अपघातानंतर घटनास्थळी रेल्वेकडून मदतकार्य केलं जात आहे.

    • 8/15

      मेडिकल व्हॅन्सही घटनास्थळी पाठवण्यात आल्यात.

    • 9/15

      अपघात इतका भीषण आहे की रेल्वेचा एक डब्बा दुसऱ्या डब्ब्यावर चढलाय.

    • 10/15

      अपघातामध्ये किती प्रवासी जखमी झालेत अथवा मरण पावलेत याची माहिती पहिल्या एका तासानंतरही समोर आली नव्हती.

    • 11/15

      स्थानिक गावकऱ्यांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतलीय.

    • 12/15

      हा अपघात नक्की कशामुळे झाला याची माहिती समोर आलेली नाही.

    • 13/15

      मागील काही वर्षांमधील हा सर्वात गंभीर अपघातांपैकी एक असल्याचा प्राथमिक दावा केला जातोय. (सर्व फोटो ट्विटरवरुन साभार)

TOPICS
मराठीMarathiमराठी बातम्याMarathi News

Web Title: Bikaner express accident train derailed near domohani west bengal scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.