• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. live sketch of lata mangeshkar in nc phadke chowk pune with her songs in background pbs

Photos : पुण्यात ‘लाईव्ह स्केच’च्या माध्यमातून गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना अनोखी मानवंदना, फोटो पाहा…

पुण्यात भारतरत्न आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना लाईव्ह स्केचच्या माध्यमातून अनोखी मानवंदना देण्यात आली.

February 6, 2022 22:53 IST
Follow Us
  • पुण्यात भारतरत्न आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना लाईव्ह स्केचच्या माध्यमातून अनोखी मानवंदना देण्यात आली.
    1/12

    पुण्यात भारतरत्न आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना लाईव्ह स्केचच्या माध्यमातून अनोखी मानवंदना देण्यात आली.

  • 2/12

    पुण्याच्या ना. सी. फडके चौकात एकीकडे लता मंगेशकर यांची गाणी लावण्यात आली.

  • 3/12

    दुसरीकडे भर चौकात सर्वांसमोर लता मंगेशकर यांचं भव्य असं चित्र काढण्यात आलं.

  • 4/12

    लता मंगेशकर यांचं हे पेटिंग काढण्यासाठी जवळपास दीड तास वेळ लागला.

  • 5/12

    यावेळी अनेक पुणेकरांनी थांबून या गाण्यांसोबतच लाईव्ह स्केच पाहिलं.

  • 6/12

    तसेच लता मंगेशकर यांच्या आठवणींना उजाळा दिला.

  • 7/12

    सफेद रंगाच्या फ्लेक्सवर काळ्या रंगाने काढलेल्या या सुरेख चित्राने अनेक प्रवाशांचं लक्ष वेधून घेतलं.

  • 8/12

    उंचावर असल्याने चित्रकाराला ट्रॉलीचा वापर करून हे चित्र काढावं लागलं.

  • 9/12

    हळूहळू पूर्ण होत गेलेलं हे पेंटिंग लता मंगेशकर यांच्या स्मितहास्यासह उठून दिसत होतं.

  • 10/12

    लता मंगेशकर यांच्या पेंटिंगमागे तिरंगी रंगाची छटा देण्यात आली.

  • 11/12

    तसेच या तिरंगी रंगसंगतीवर ‘ये मेरे वतन के लोगो’ या गाण्याचे बोल लिहिण्यात आले.

  • 12/12

    या लाईव्ह स्केचचं आयोजन भाजपाचे नगरसेवक धीरज घाटे यांनी केले होते.

TOPICS
पुणेPune

Web Title: Live sketch of lata mangeshkar in nc phadke chowk pune with her songs in background pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.