scorecardresearch

पुणे

पुणे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम भागात, मुळा व मुठा ह्या दोन नद्यांच्या किनारी वसलेले असून येथे पुणे (Pune) जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. नागरी सोईसुविधा आणि विकासाबाबतीत पुणे हे संपूर्ण महाराष्ट्रात मुंबईनंतर आघाडीवर आहे.  भारतातील सातवे सर्वात जास्त लोकसंख्या असलेले आणि महाराष्ट्र (Maharashtra) राज्यातील दुसरे सर्वात मोठे शहर आहे.  हे अनेक वेळा “भारतातील सर्वात राहण्यायोग्य शहर” म्हणून ओळखले गेले आहे.

पीसीएमसी, पीएमसी आणि कॅम्प, खडकी आणि देहू रोड या तीन कॅन्टोन्मेंट शहरांसह पुणे महानगरपालिका क्षेत्रासह, पुणे महानगर प्रदेश(PMR) या नावाचे शहरी क्षेत्र आहेत. पुणे शहर ही महाराष्ट्राची’सांस्कृतिक राजधानी’ (Maharashtra’s Traditional Capital) म्हणून ओळखली जाते. त्याचप्रमाणे शहरात असलेल्या नामांकित शिक्षण संस्थांमुळे पुणे हे विद्येचे माहेरघर मानले जाते. पुणे शहर उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातसुद्धा अग्रेसर आहे.Read More
Compulsory Hindi also affects teachers
हिंदी सक्तीचा शिक्षकांनाही फटका… होणार काय?

‘उपलब्ध शिक्षक तांत्रिकदृष्ट्या पात्रता असल्यामुळे हिंदी विषय शिकविण्यासाठी नियुक्त करता येतील. मात्र, इतर भाषांसाठीची व्यवस्था करावी लागेल,’

Now rush for implementation of hindi and other indian language schedule
आता अंमलबजावणीची घाई; पहिलीसाठी हिंदीसह भारतीय भाषांचा समावेश असलेले वेळापत्रक जाहीर

निर्णयात स्पष्टता नसल्याने वेळापत्रकाची घाई कशासाठी, असा प्रश्न शैक्षणिक वर्तुळातून उपस्थित

pune Panshet local youth murdered by tourists police arrest five accused based on CCTV
पानशेतला स्थानिक तरुणाचा पर्यटकांकडून खून, पोलिसांकडून पाच जण जेरबंद

पानशेत येथे फिरायला गेलेल्या तरुणांनी छातीवर दगड मारून स्थानिक तरुणाचा खून करून पसार झाल्याची घटना घडली.

pune man arrested for attacking mother
पैसे देण्यास नकार दिल्याने आईला; बेदम मारहाण करणाऱ्या मुलाला अटक

लक्ष्मी राजू सूर्यवंशी (वय ५४, रा. कसबा पेठ) यांना मारहाण केल्याप्रकरणी शंभो राजू सूर्यवंशी (वय २९) याला अटक करण्यात आली…

Uruli Devachi municipal council news in marathi
उरुळी फुरसुंगी नगरपरिषदेबाबत राज्य सरकारने घेतला हा महत्वाचा निर्णय !

कर्मचारी उपलब्ध नसल्याचे कारण देत प्रशासनाकडून नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात होते. मात्र आता राज्य सरकारने या नगरपरिषदेच्या आकृतीबंधास मान्यता…

chandrakant patil inaugurated mobile clinic
पुण्यात वारकऱ्यांसाठी ‘फिरता दवाखाना’; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

पुण्यात आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांसाठी ‘फिरता दवाखाना’ या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या दवाखान्याचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री…

Girl doing aarti from her balcony in Hinjewadi
Video : “देव कुठेही भेटतो फक्त मनात…” मंदिरात जाऊ शकली नाही म्हणून ताईने केली थेट बाल्कनीत उभी राहून आरती

Video : असं म्हणतात देव हा कुठेही भेटतो फक्त मनात श्रद्धा व भाव असावा लागतो. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला हेच…

Pune top 1000 universities loksatta
जगातील पहिल्या १००० विद्यापीठांत पुण्यातील दोन विद्यापीठांना स्थान

क्यूएस क्रमवारी जागतिक स्तरावर महत्त्वाची मानली जाते. जगभरातील १५००हून अधिक विद्यापीठांचा २०२६च्या क्रमवारीत समावेश आहे.

IT park employees demand work from home
Video: हिंजवडी परिसरातील जोरदार पावसामुळे आयटी पार्कमधील रस्ते पुन्हा पाण्यात! वर्क फ्रॉम होमची आयटीयन्सची मागणी

शासकीय यंत्रणांकडून गेल्या आठवड्यापासून विविध उपयोजना सुरू असूनही प्रत्यक्षात आयटी पार्कमधील स्थिती ‘जैसे थे’ आहे.

संबंधित बातम्या