Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. shivsena sanjay raut press conference in mumbai shivsena bhavan photos vsk

PHOTOS: ‘झुकेंगे नही’ म्हणत शिवसेनेची मुंबईत पोस्टरबाजी; संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेची जय्यत तयारी

February 15, 2022 14:03 IST
Follow Us
  • पुढच्या काही दिवसात भाजपाचे साडेतीन लोक अनिल देशमुखांच्याच कोठडीत असतील आणि अनिल देशमुख बाहेर असतील, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाला आव्हान दिलं आहे.
    1/9

    पुढच्या काही दिवसात भाजपाचे साडेतीन लोक अनिल देशमुखांच्याच कोठडीत असतील आणि अनिल देशमुख बाहेर असतील, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाला आव्हान दिलं आहे.

  • 2/9

    भाजपाने केलेल्या आरोपांना आज शिवसेना भवन इथं पत्रकार परिषद घेत संजय राऊत उत्तर देणार आहेत. याच पत्रकार परिषदेत ते कोणते नवे खुलासे करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. (फोटो सौजन्य – संजय राऊत ट्वीटर)

  • 3/9

    या पत्रकार परिषदेनिमित्त मुंबईतल्या शिवसेना भवनाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.

  • 4/9

    त्यासोबतच शिवसेनाही या पत्रकार परिषदेसाठी जोरदार तयारी करत आहे.

  • 5/9

    मुंबईत शिवसेनेकडून जोरदार पोस्टरबाजी करत शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे.

  • 6/9

    ‘पुष्पा’ चित्रपटातल्या झुकेगा नही या डायलॉगच्या संदर्भाने ‘झुकेंगे नही’ असं लिहिलेलं आहे.

  • 7/9

    ही पत्रकार परिषद लाईव्ह पाहता यावी यासाठी शिवसेना भवनाबाहेर एलईडी स्क्रीनही लावण्यात आलं आहे.

  • 8/9

    या पत्रकार परिषदेसाठी शिवसेनेचे पदाधिकारी, आमदार, खासदारांना उपस्थित राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

  • 9/9

    त्यामुळे शिवसेना भवनाच्या परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आज दुपारी चार वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे.

TOPICS
शिवसेनाShiv Senaसंजय राऊतSanjay Raut

Web Title: Shivsena sanjay raut press conference in mumbai shivsena bhavan photos vsk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.