• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. holi 2022 after two years of covid 19 lockdown holika dahan at pune nibm annex society celebration photos sdn

Holi 2022: गर्दी, कल्ला अन् प्रार्थना… तब्बल दोन वर्षानंतर पुण्यात Back To Normal होळी सेलिब्रेशन

March 18, 2022 10:22 IST
Follow Us
  • Holi 2022 Pune
    1/9

    वसंताच्या आगमनाची चाहूल लागताच होळीचा सण साजरा होतो.

  • 2/9

    देशभरात होळी उत्साहात साजरी केली जाते.

  • 3/9

    अनेक ठिकाणी होलीका दहन म्हणजे होळी प्रज्वलित करण्यात येते.

  • 4/9

    पुण्यात एनआयबीएम अ‍ॅनेक्स सोसायटीत काल होळी पेटवण्यात आली.

  • 5/9

    फाल्गुन म्हणजेच मार्च महिन्यात येणारा हा सण मृग नक्षत्रापूर्वी संपूर्ण वातावरण शुद्ध करून पर्जन्याच्या दृष्टीने पोषक वातावरणाची निर्मिती करीत असल्याने होळी पेटवण्याला विशेष महत्त्व आहे.

  • 6/9

    सूर्यास्तानंतर होलिका प्रदीपन करून हुताशनी पौर्णिमा साजरी करण्याची प्रथा आहे.

  • 7/9

    मराठी वर्षातील होळी हा अखेरचा सण.

  • 8/9

    लोकसत्ताच्या सर्व वाचकांना होळी आणि धूलिवंदनच्या हार्दिक शुभेच्छा !

  • 9/9

    (सर्व फोटो : अरुल होरायझन, इंडियन एक्सप्रेस)

TOPICS
मराठीMarathiमराठी बातम्याMarathi Newsहोळी २०२३Holi Festivalहोळी २०२५Holi 2025

Web Title: Holi 2022 after two years of covid 19 lockdown holika dahan at pune nibm annex society celebration photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.