-
देहूत होणाऱ्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी संत तुकाराम महाराजांच्या वंशजांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली.
-
देहूत होणाऱ्या कार्यक्रमाचं निमंत्रण यावेळी देण्यात आलं. पंतप्रधान यांची वेळ घेण्यासाठी ही भेट होती, अस त्यांच्याकडून सांगण्यात आलंय.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तुकोबांच्या वंशजांकडून पांढरी पगडी, टाळ, विना, चिपळ्या देत तुळशीची माळ गळ्यात घालून सत्कार करण्यात आला.
-
तसेच, संत तुकाराम महाराज यांचा ग्रंथ भेट म्हणून देण्यात आला.
-
कार्यक्रमासंदर्भात लवकरच तारीख कळवण्यात येईल असं पंतप्रधान कार्यालयाकडून देहू संस्थानला कळविण्यात आलंय.
-
त्यामुळे पुढील महिन्यात होणाऱ्या या सोहळ्याला पंतप्रधान उपस्थित राहणार असल्याचं बोललं जात आहे.
संत तुकाराम महाराजांचे वंशज दिल्लीत मोदींच्या भेटीला; टाळ, वीणा, चिपळ्या दिल्या भेट!
देहूत होणाऱ्या कार्यक्रमाचं निमंत्रण पंतप्रधान मोदींना देण्यात आलं.
Web Title: A delegation of tukaram maharajs descendants met pm modi invited him for temple inauguration kjp 91 hrc