• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राज ठाकरे
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. hundreds of bullock cart race bailgada sharyat at navi mumbai panvel road near owlegaon photos sdn

Photos : नवी मुंबईत बैलगाडा शर्यतीचा धुरळा; तब्बल सहा वर्षांनी रंगला थरार

April 26, 2022 11:13 IST
Follow Us
  • Bullock Cart Race Panvel
    1/9

    नवी मुंबई विमानतळ परिसरातील ओवळे गावाच्या यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते.

  • 2/9

    त्या शर्यतीतील अखेरच्या क्षणांचे हे रोमांचक दृश्य.

  • 3/9

    सुमारे दोनशेहून अधिक बैलगाडा मालकांनी या शर्यतीत सहभाग घेतला होता.

  • 4/9

    बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठवण्यात आल्यानंतर सहा वर्षांनी पनवेलच्या ग्रामीण भागात शर्यतींचे आयोजन करण्यात आले.

  • 5/9

    बैलगाडा शर्यतीसाठी शासनाने नियमावली लागू केली आहे. त्यानुसार शर्यतींसाठी पंधरा दिवस अगोदर परवानगी घेणे आवश्यक आहे.

  • 6/9

    याशिवाय अनामत रक्कम, बैलाची शारीरिक तंदुरुस्ती प्रमाणपत्र, शर्यतीसाठी बैलांची छळातून मुक्तता, बैलांना उत्तेजक द्रव्य-मद्याचा वापर न करणे आदी नियमांचा समावेश आहे.

  • 7/9

    बैलगाडा शर्यत ही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात गेल्या ४०० वर्षांची परंपरा राहिली आहे.

  • 8/9

    सध्या सर्वत्र यात्रा जत्रांमध्ये बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्याची चढाओढ लागली आहे.

  • 9/9

    (फोटो – नरेंद्र वास्कर, इंडियन एक्सप्रेस)

TOPICS
मराठीMarathiमराठी बातम्याMarathi News

Web Title: Hundreds of bullock cart race bailgada sharyat at navi mumbai panvel road near owlegaon photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.