• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राज ठाकरे
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. maharashtra people during intense summer 2022 heat wave protect from the sun hot day photos sdn

Photos: हाय गर्मी! गॉगल, स्कार्फ आणि असह्य उकडा… तापमानाच्या चढलेल्या पर्यामुळे नागरिक बेहाल

April 29, 2022 11:33 IST
Follow Us
  • Maharashtra Heat Wave
    1/9

    उत्तरेतून येणाऱ्या कोरड्या आणि उष्ण वाऱ्यामुळे तापमानात मोठी वाढ पाहायला मिळाली आहे.

  • 2/9

    सध्या पुन्हा एकदा जम्मूपासून विदर्भापर्यंत उष्णतेची लाट आली असून, दक्षिण आणि पूर्वोत्तर प्रांतातील काही भाग वगळता जवळपास ७५ टक्के भारताला उष्णतेचा तडाखा बसला आहे.

  • 3/9

    गुरुवारी सलग चौथ्या दिवशी ठाणे जिल्ह्याचे सरासरी तापमान ४२ अंश सेल्सिअस इतके होते.

  • 4/9

    बुधवारपेक्षा गुरुवारी तापमानात किंचित घट असली तरी दुपारचा उकाडा नागरिकांना असह्य होत आहे.

  • 5/9

    गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात उष्णतेने उच्चांक गाठला आहे.

  • 6/9

    रोजच टप्प्याप्प्प्याने वाढत असलेल्या तापमानाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

  • 7/9

    उत्तर आणि उत्तर-पश्चिम भागातील राज्यांसह मध्य भारतात सध्या उष्णतेची लाट आहे.

  • 8/9

    उत्तर भारतातील कमाल तापमानात पुढील दोन ते चार दिवसांत २ ते ४ अंशांनी वाढ होणार आहे.

  • 9/9

    परिणामी महाराष्ट्रातील तापमानवाढ कायम राहण्याची शक्यता आहे. (फोटो – नरेंद्र वास्कर, इंडियन एक्सप्रेस)

TOPICS
मराठीMarathiमराठी बातम्याMarathi News

Web Title: Maharashtra people during intense summer 2022 heat wave protect from the sun hot day photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.