• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • सरन्यायाधीश भूषण गवई
  • PM नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. janmashtami dahi handi 2022 gopalkala celebration in maharashtra photos sdn

Dahi Handi 2022 Photos: तब्बल दोन वर्षांनंतर गोविंदा आला रे… महिला आणि बाळगोपाळांमध्ये दहीहंडीचा उत्साह

महाराष्ट्रात दहीहंडी उत्सवाची परंपरा आहे.

August 19, 2022 12:48 IST
Follow Us
  • Janmashtami Dahi Handi 2022
    1/12

    Dahi Handi 2022 Celebration : मागील दोन वर्षांपासून करोनामुळे दहीहंडी उत्सवाची घागर उतानीच पाहायला मिळाली होती. (फोटो – पवन खेंगरे, इंडियन एक्सप्रेस)

  • 2/12

    परंतु आता करोनाची स्थिती अत्यंत नियंत्रणात असून निर्बंधमुक्तीमुळे महाराष्ट्रात उत्साह पाहायला मिळत आहे. (फोटो – नरेंद्र वास्कर, इंडियन एक्सप्रेस)

  • 3/12

    श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त नवी मुंबईतील शाळांतील शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात दहीहंडी फोडून उत्सवाची मजा लुटली. (फोटो – नरेंद्र वास्कर, इंडियन एक्सप्रेस)

  • 4/12

    काही शाळांमध्ये थर रचून विद्यार्थ्यांनी हंडी फोडली. (फोटो – नरेंद्र वास्कर, इंडियन एक्सप्रेस)

  • 5/12

    मुंबईत अनेक ठिकाणी दहीहंडी उत्सवाचे आयोजनही करण्यात आले आहे. (फोटो – नरेंद्र वास्कर, इंडियन एक्सप्रेस)

  • 6/12

    दादरमध्ये महिला गोविंदा पथकांनी हंडी फोडली. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)

  • 7/12

    महाराष्ट्रात दहीहंडी उत्सवाची परंपरा आहे. (फोटो – नरेंद्र वास्कर, इंडियन एक्सप्रेस)

  • 8/12

    पनवेलमध्ये पारंपरिकरीत्या दहीहंडी फोडली आहे. (फोटो – नरेंद्र वास्कर, इंडियन एक्सप्रेस)

  • 9/12

    भाजपाने यंदा मुंबईत ३५० हून अधिक दहीहंड्यांचे आयोजन केले असून मुंबई भाजपाने २२७ हून अधिक गोविंदा पथकांचा अपघात विमा उतरविला आहे. (फोटो – पवन खेंगरे, इंडियन एक्सप्रेस)

  • 10/12

    दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्यात येत असून, राज्य सरकारतर्फे वर्षभर प्रो-गोविंदा स्पर्धा भरवण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी विधानसभेत केली. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)

  • 11/12

    तसेच गोविंदांना खेळाडूंसाठीच्या पाच टक्के कोट्यातून सरकारी नोकऱ्यांमध्येही आरक्षण मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (फोटो – नरेंद्र वास्कर, इंडियन एक्सप्रेस)

  • 12/12

    (हेही पाहा : Happy Janmashtami 2022 : ‘हे’ खास शुभेच्छा संदेश पाठवून आपल्या प्रियजनांसह साजरा करा श्रीकृष्णाचा जन्मोत्सव)

TOPICS
कृष्ण जन्माष्टमी २०२५Krishna Janmashtami 2025दहीहंडी २०२५Dahihandi 2025महाराष्ट्रMaharashtra

Web Title: Janmashtami dahi handi 2022 gopalkala celebration in maharashtra photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.