• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. rolls royce unveil spectre electric car ssb

रोल्स रॉयसची पहिली आलिशान इलेक्ट्रिक कार बघितली का? फोटो पाहून तुम्हीही व्हाल फॅन, इतकी आहे रेंज

Spectre electric car : रोल्स रॉयसने आपली पहिली नवी आलिशान इलेक्ट्रिक कार स्पेक्टर लोकांसाठी सादर केली आहे. २०२३ मध्ये स्पेक्टर कारची डिलिव्हरी सुरू होणार आहे.

October 19, 2022 19:06 IST
Follow Us
  • rolls royce
    1/12

    रोल्स रॉयसने आपली पहिली नवी आलिशान इलेक्ट्रिक कार स्पेक्टर लोकांसाठी सादर केली आहे. (source – rolls-roycemotorcars)

  • 2/12

    ही आलिशान कुप कार असून तिची रेंज ४१८ किमीच्या जवळपास आहे. (source – rolls-roycemotorcars)

  • 3/12

    २०२३ मध्ये स्पेक्टर कारची डिलिव्हरी सुरू होणार आहे. (source – rolls-roycemotorcars)

  • 4/12

    स्पेक्टरला क्लासिक रोल्स रॉयस प्रमाणे टॉल हूड, लो प्रोफाइल आणि फास्टबॅक रिएर एन्ड देण्यात आले आहे. (source – rolls-roycemotorcars)

  • 5/12

    फास्टबॅक टेल आणि पूर्ण ग्लासहाऊस कारच्या एरोडायनामिक कामगिरीमध्ये भर घालते. (source – rolls-roycemotorcars)

  • 6/12

    स्पेक्टरचे इंटेरिअर हे मॉडर्न रोल्स रॉयस प्रमाणे आहे. (source – rolls-roycemotorcars)

  • 7/12

    कारमधील स्टारलाइट लाइनर जे आधी केवळ कारच्या छतावर असायचे ते आता डोअर पॅडवर देखील देण्यात आले आहे. (source – rolls-roycemotorcars)

  • 8/12

    दरवाज्यांना वूड पॅनलींग करण्याचा देखील पर्याय मिळत आहे. (source – rolls-roycemotorcars)

  • 9/12

    स्पेक्टरच्या पुढील भागात आतापर्यंतची सर्वात मोठी ग्रिल बसवण्यात आली आहे. (source – rolls-roycemotorcars)

  • 10/12

    एरोडायनामिकच्या बाबतीत ही ग्रिल स्मूथ प्रोफाईल आणि फ्लशर फिटमुळे इतर रोल्स रॉयेस कारच्या ग्रिल्सपेक्षा अधिक कार्यक्षम आहे. (source – rolls-roycemotorcars)

  • 11/12

    कारचे इलेक्ट्रिक इंजिन ५८५ एचपी शक्ती आणि ९०० एनएम टॉर्क निर्माण करते, ज्याने कार ० ते १०० किमी प्रति तासाचा वेग ४.५ सेकंदात गाठत असल्याचा कंपनीचा दावा आहे. (source – rolls-roycemotorcars)

  • 12/12

    रात्रीच्या वेळी २२ एलईडी लाईट उजेड देतात. (source – rolls-roycemotorcars)

TOPICS
ऑटो न्यूजAuto NewsऑटोमोबाइलAutomobile

Web Title: Rolls royce unveil spectre electric car ssb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.