Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. big discount on maruti suzuki cars ssb

या महिन्यात कार घ्यायची आहे? मारुतीच्या ‘या’ कार्सवर मिळतेय मोठी सूट, जाणून घ्या ऑफर

November 3, 2022 19:28 IST
Follow Us
  • maruti suzuki
    1/9

    मारुती सुझुकी आल्टो के १० : आल्टो के १० वर तुम्हाला या महिन्यात ५७ हजार रुपयांपर्यंतची बचत होऊ शकते. यामध्ये ३५ हजार रुपयांचा कॅश डिस्काउंटचा देखील समावेश आहे. (source – marutisuzuki)

  • 2/9

    त्याचबरोबर, ७ हजार रुपयांचे कॉर्पोरेट बोनस आणि १५ हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस ऑफर केला जात आहे. (source – marutisuzuki)

  • 3/9

    मारुती सुझुकी सिलेरियो : या कारवर ५६ हजार रुपयांपर्यंतची बचत होऊ शकते. हा डिस्काउंट या कारच्या मॅन्युअल व्हेरिएंटवर मिळेल. (source – marutisuzuki)

  • 4/9

    मारुती सुझुकी डिझायर : या लोकप्रिय सेडान कारवर तुमची ३२ हजार रुपयांपर्यंत बचत होऊ शकते. (source – marutisuzuki)

  • 5/9

    मारुती सुझुकी एसप्रेसो : ही कार ५६ हजार रुपयांच्या डिक्साउंटसह खरेदी करता येऊ शकते. कारवर ३५ हजार रुपयांच्या कॅश डिस्काउंटचा फायदा घेता येऊ शकतो. (source – marutisuzuki)

  • 6/9

    मारुती सुझुकी स्विफ्ट : स्विफ्ट ही कंपनीची लोकप्रिय हॅचबॅक कार आहे. (source – marutisuzuki)

  • 7/9

    ही कार ३० हजार रुपयांच्या बचतीसह खरेदी करता येऊ शकते. (source – marutisuzuki)

  • 8/9

    मारुत सुझुकी आल्टो ८०० : आल्टो ८०० घ्यायचा विचार असेल तर या महिन्यात या कारवर तुमची ३६ हजार रुपयांपर्यंत बचत होऊ शकते. (source – marutisuzuki)

  • 9/9

    मारुती सुझुकी वॅगनआर : या महिन्यात या कारवर तुम्हाला ४१ हजार रुपयांपर्यंतचे डिस्काउंट मिळू शकते. (source – marutisuzuki)

TOPICS
टेक न्यूजTech Newsतंत्रज्ञानTechnology

Web Title: Big discount on maruti suzuki cars ssb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.