• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. photos for good health of body and mind happy yoga day from amruta fadnavis sgk

Photos : “शरीर व मनाच्या उत्तम आरोग्यासाठी…”, अमृता फडणवीसांकडून योग दिनाच्या हटके शुभेच्छा

June 21, 2023 16:01 IST
Follow Us
  • International Yoga Day 2023 : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या सतत वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. (सर्व फोटो - अमृता फडणवीस ट्विटर)
    1/10

    International Yoga Day 2023 : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या सतत वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. (सर्व फोटो – अमृता फडणवीस ट्विटर)

  • 2/10

    सण-समारंभ किंवा कोणत्याही खास दिनाचे औचित्य साधत त्या सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असतात.

  • 3/10

    आज जागतिक योग दिनाचे औचित्य साधून त्यांनी त्याचे योगा करतानाचे फोटो पोस्ट केले आहेत.

  • 4/10

    अमृता फडणवीस यांचे फोटोशूट नेहमीच तुफान व्हायरल होतात.

  • 5/10

    नेटिझन्सकडून त्यांना तुफान प्रतिसादही मिळतो.

  • 6/10

    योग दिनानिमित्त पोस्ट केलल्या फोटोनांही नेटिझन्सने चांगला प्रतिसाद दिला आहे.

  • 7/10

    ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्रामसारख्या त्यांच्या सर्व अधिकृत सोशल मीडिया हँण्डल्सवर त्यांच्या फोटोंना भरपूर लाईक्स आणि कॉमेट्स येत आहेत.

  • 8/10

    अमृता फडणवीस या मुळातच फिटनेस फ्रिक आहेत. त्यामुळे त्या जीम, योगा करत असतात.

  • 9/10
  • 10/10

    “तुम्ही कितीही व्यग्र असाल, जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असलात तरी शरीर व मनाच्या उत्तम आरोग्यासाठी योग करणं विसरु नका”. ही खास पोस्ट शेअर करत त्यांनी सगळ्यांना योद दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 

TOPICS
अमृता फडणवीसAmruta Fadnavisदेवेंद्र फडणवीसDevendra Fadnavisमराठी बातम्याMarathi NewsयोगाYoga

Web Title: Photos for good health of body and mind happy yoga day from amruta fadnavis sgk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.