Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. fadnavis family engrossed in radha krishna devotion see photos sgk

इन्ही चरनोंमे सुकून पाया! फडणवीस कुटुंबीय राधा-कृष्णाच्या भक्तीत तल्लीन, पाहा PHOTO

राधा-कृष्णाची भक्ती करतानाचे फोटो अमृता फडणवीस यांनी शेअर केले आहेत.

December 26, 2023 19:22 IST
Follow Us
  • राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं कुटुंब अध्यात्मावर विश्वास ठेवतात. (फोटो - अमृता फडणवीस / एक्स)
    1/9

    राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं कुटुंब अध्यात्मावर विश्वास ठेवतात. (फोटो – अमृता फडणवीस / एक्स)

  • 2/9

    फडणवीस कुटुंबाने आज राधा-कृष्णाची आराधना केली. (फोटो – अमृता फडणवीस / एक्स)

  • 3/9

    याबाबत अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. (फोटो – अमृता फडणवीस / एक्स)

  • 4/9

    जग सारा ढूँढा , न पायी ऐसी खुशी कही , राधा-किशनकी पूजा से , तृप्ति मिली यही, इन्ही चरनोंमे सुकून पाया ,कितना चैन मिला, राधाकृष्ण आराधना से, जीवन खिला खिला ! असं अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटलं आहे. (फोटो – अमृता फडणवीस / एक्स)

  • 5/9

    काही दिवसांपूर्वी फडणवीस कुटुंबाने आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात शासकीय पूजा केली होती. (फोटो – अमृता फडणवीस / एक्स)

  • 6/9

    पारंपरिक पद्धतीने झालेल्या या पूजेचे फोटोही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. (फोटो – अमृता फडणवीस / एक्स)

  • 7/9

    हे जोडपं विविध कार्यक्रमात एकत्र दिसत असतात. (फोटो – अमृता फडणवीस / एक्स)

  • 8/9

    अमृता फडणवीस आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. (फोटो – अमृता फडणवीस / एक्स)

  • 9/9

    तसंच, विविध समाजोपयोगी कार्यक्रम, मोहिमांमध्येही अमृता फडणवीस उत्साहाने सहभाग घेतात. (फोटो – अमृता फडणवीस / एक्स)

TOPICS
अमृता फडणवीसAmruta Fadnavisदेवेंद्र फडणवीसDevendra Fadnavisमराठी बातम्याMarathi News

Web Title: Fadnavis family engrossed in radha krishna devotion see photos sgk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.