• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. photos prime minister narendra modis free stroll on the sea of lakshadweep enjoyed snorkeling too sgk

PHOTOS : लक्षद्वीपच्या समुद्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुक्त विहार, स्नॉर्कलिंगचाही घेतला आनंद!

नरेंद्र मोदींनी लक्षद्वीपला भेट दिली होती. यावेळी त्यांनी समुद्र विहराचा आनंद घेतला.

January 4, 2024 16:01 IST
Follow Us
  • Narendra-Modi-Lakshadweep7
    1/10

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच लक्षद्विपला भेट दिली होती. या भेटीत त्यांनी तेथील सुंदर बेट न्यायाहळले. (फोटो – नरेंद्र मोदी / X)

  • 2/10

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्विपच्या दौऱ्यात आगत्ती, बंगाराम आणि करवत्ती येथील लोकांशी संवादही साधला. (फोटो – नरेंद्र मोदी / X)

  • 3/10

    लक्षद्वीपमध्ये जीवनामान उंचावण्याचे आमचे लक्ष्य आहे. भविष्यकालीन पायाभूत सुविधा निर्माण करण्याबरोबरच, चांगल्या आरोग्यसेवा, जलद इंटरनेट आणि पिण्याच्या पाण्याच्या संधी निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, असं मोदी यावेळी म्हणाले. (फोटो – नरेंद्र मोदी / X)

  • 4/10

    यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. (फोटो – नरेंद्र मोदी / X)

  • 5/10

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपच्या शांततेचाही अनुभव घेतला. (फोटो – नरेंद्र मोदी / X)

  • 6/10

    १४० कोटी भारतीयांच्या कल्याणासाठी आणखी कठोर परिश्रम कसे करायचे याबाबत चिंतन करण्याची संधी मला या शांततेत मिळाली, असं मोदींनी एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे. (फोटो – नरेंद्र मोदी / X)

  • 7/10

    ज्यांना आयुष्यात साहस करायला आवडतं त्यांनी लक्षद्वीपला भेट द्यायला हवी. मी यावेळी स्नॉर्केलिंगचा प्रयत्न केला, असं मोदी म्हणाले. (फोटो – नरेंद्र मोदी / X)

  • 8/10

    नरेंद्र मोदींचे हे फोटो आता तुफान व्हायरल होत आहेत. (फोटो – नरेंद्र मोदी / X)

  • 9/10

    तसंच, या समुद्र किनाऱ्यावर पहाटे चालण्याचाही अनुभव मोदींनी घेतल्याचं त्यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे. (फोटो – नरेंद्र मोदी / X)

  • 10/10

    (फोटो – नरेंद्र मोदी / X)

TOPICS
नरेंद्र मोदीNarendra Modiभारतीय जनता पार्टीBJPमराठी बातम्याMarathi News

Web Title: Photos prime minister narendra modis free stroll on the sea of lakshadweep enjoyed snorkeling too sgk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.