Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. ai photos ai created beautiful images of taj mahal qutub minar and lotus temple colored in the colors of holi jshd import dha

AI Holi Photos: होळीच्या रंगात न्हाऊन निघाले ताजमहाल, इंडिया गेट, सुवर्ण मंदिर! AI निर्मित सुंदर चित्रे पाहा…

होळी हा रंगांचा सण आहे. या सणाच्या निमित्ताने आर्टिफिशियल इंटेलिजन्सने(AI) बनवलेली काही छायाचित्रे मनाला भुरळ घालणारी आहेत. आजकाल एआय वापरून विविध काल्पनिक चित्रे तयार केली जातात. दरम्यान, AI च्या मदतीने भारतातील अनेक प्रसिद्ध ठिकाणे होळीच्या रंगात रंगून कशी दिसतील हे दाखवण्यात आले आहे. हे सर्व फोटो Bing AI इमेज क्रिएटरच्या मदतीने तयार करण्यात आले आहेत.

March 24, 2024 17:31 IST
Follow Us
  • Taj Mahal
    1/8

    ताज महाल
    AI ने बनवलेल्या या मनमोहक चित्रांमध्ये शुभ्र ताजमहाल वेगवेगळ्या रंगात न्हाऊन निघालेला दिसतो.

  • 2/8

    कुतुबमिनार
    उंच कुतुबमिनार रंगांच्या विविधरंगी चादरीने झाकलेला दिसतो आहे.

  • 3/8

    इंडिया गेट
    AI ने तयार केलेल्या या चित्रात इंडिया गेटचा परिसर रंगांनी आणि रंग खेळणाऱ्यांनी भरून गेलेला दिसत आहे.

  • 4/8

    गेटवे ऑफ इंडिया
    रंगात भिजलेल्या मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियाचे हे दृश्य अत्यंत विलोभनीय आहे.

  • 5/8

    लाल किल्ला
    दिल्लीचा लाल किल्लासुद्धा होळीच्या विविध रंगांनी सजलेला असून अतिशय सुंदर दिसतो आहे.

  • 6/8

    सुवर्ण मंदिर
    पवित्र सुवर्णमंदिरही होळीच्या रंगात न्हाऊन निघालेले आहे.

  • 7/8

    सूर्य मंदिर
    होळीच्या विविध रंगाची चादर अंगावर घेऊन बसलेले भाविक आणि कोणार्क सूर्य मंदिराच्या सौंदर्यात भर पडली आहे.

  • 8/8

    लोटस टेंपल
    लोटस टेंपलदेखील विविध रंगांनी नटलेले असून शांत आणि सुंदर दिसत आहे. हे सुंदर फोटो जनसत्तावरून प्रथम शेअर झालेले आहेत.
    (फोटो स्त्रोत: Bing प्रतिमा निर्मात्याने व्युत्पन्न केलेल्या प्रतिमा)
    (हे देखील वाचा: ‘खेळताना रंग बाई होळीचा..’ नैसर्गिक रंगांचा वापर करूया! घरच्याघरी कसे तयार करायचे हे ५ रंग पाहा )

TOPICS
फोटोPhotoफोटो गॅलरीPhoto Galleryहोळी सेलिब्रेशनHoli Celebrationहोळी २०२५Holi 2025

Web Title: Ai photos ai created beautiful images of taj mahal qutub minar and lotus temple colored in the colors of holi jshd import dha

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.