-
मुंबईतल्या प्रियदर्शनी लाफ्टर क्लबमध्ये धूळवड साजरी करण्यात आली. ( प्रियदर्शनी लाफ्टर क्लब सर्व फोटो- प्रदीप दास)
-
प्रियदर्शनी लाफ्टर क्लबच्या सदस्यांनी अशा प्रकारे धुळवडीचा आनंद लुटला.
-
फुलांच्या पाकळ्या आणि नैसर्गिक रंग यांच्यासह खेळण्यात आली.
-
लाफ्टर क्लबच्या सगळ्याच सदस्यांचा उत्साह दिसून आला.
-
प्रियदर्शनी लाफ्टर क्लबप्रमाणेच धुळवडीचा उत्साह गिरगाव चौपाटीवरही दिसून आला. (सर्व फोटो गिरगाव चौपाटी-प्रदीप दास )
-
बच्चे कंपनीचा अनोखा उत्साह होळीचे रंग उधळताना दिसून आला.
-
रंगात रंगलेला आणि आनंदात डुंबलेला गिरगावचा चिमुरडा
मुंबईत प्रियदर्शनी लाफ्टर क्लबकडून रंगांची उधळण, तर गिरगाव चौपाटीवर बच्चे कंपनी रंगली धुळवडीच्या रंगात!
मुंबई रंगली धुळवडीच्या रंगात!
Web Title: Mumbai holi and color celebration by priyadarshani laughter club and girgaon chaupaty scj