• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. fourth phase loksabha election voting news marathi artists cast there votes in pune spl

PHOTOS : अभिनेते मोहन आगाशे, अमोल पालेकर यांच्यासह ‘या’ मराठी सिनेकलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क

मराठी कलाकारांनी आज विविध मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.

Updated: May 13, 2024 20:53 IST
Follow Us
  • Marathi artist cast there votes
    1/10

    देशात आज लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. (Express Photo By Pavan Khengre)

  • 2/10

    लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील ११ मतदारसंघामध्ये मतदान प्रक्रिया सुरू आहे. (Express Photo By Pavan Khengre)

  • 3/10

    नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, मावळ, अहमदनगर, पुणे, शिरूर, शिर्डी, बीड, छत्रपती संभाजीनगर या मतदारसंघात मतदान पार पडत आहे. (Express Photo By Pavan Khengre)

  • 4/10

    दरम्यान, सामान्य नागरिकांसह सिनेक्षेत्रातील कलाकारही त्यांचा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर हजेरी लावत आहेत. (Express Photo By Pavan Khengre)

  • 5/10

    आज महाराष्ट्राच्या लाडक्या पार्श्वगायिका सावनी शेंडे आणि बेला शेंडे या बहिणींनी सेवा सदन कोथरूड येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. (Express Photo By Pavan Khengre)

  • 6/10

    संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध मराठी गायक आनंद भाटेंनीही मतदानाला उपस्थिती लावली होती. (Express Photo By Pavan Khengre)

  • 7/10

    ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांनी भांडारकर रोडवरील मतदान केंद्रावर आज त्यांचा मतदानाचा हक्क बजावला. (Express Photo By Pavan Khengre)

  • 8/10

    अभिनेते अमोल पालेकर आणि दिग्दर्शक संध्या गोखले या दांपत्यानेही डॉ. कलमाडी शामराव शाळेतील मतदान केंद्रावर हजेरी लावली होती. (Express photograph by Arul Horizon)

  • 9/10

    परंतु मतदान केंद्रावर सकाळी प्रचंड गर्दी असल्याने अमोल पालेकर आणि संध्या गोखले यांनी परत जाऊन गर्दी कमी झाल्यानंतर मतदान करण्याचा निर्णय घेतला. (Express photograph by Arul Horizon)

  • 10/10

    हेही पाहा –“देवेंद्र फडणवीस हुकूमशहा” जरांगे पाटील यांचं विधान; म्हणाले, “गृहमंत्र्यांचा माझ्याव (Express Photo By Pavan Khengre)

TOPICS
मराठी बातम्याMarathi Newsलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Election

Web Title: Fourth phase loksabha election voting news marathi artists cast there votes in pune spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.