-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या पंतप्रधान कार्यालय दिल्लीमध्ये पदभार स्व्रीकारला. ते सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत.
-
मंत्री भूपेंद्र यादव यांनी मंगळवारी नवी दिल्लीतील इंदिरा गांधी प्रवरण भवन येथे केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचा पदभार स्वीकारला.
-
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी मंगळवारी नवी दिल्लीतील निर्माण भवन येथे केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणून पदभार स्वीकारला.
-
मनोहर लाल खट्टर यांनी मंगळवारी नवी दिल्लीतील श्रमशक्ती भवन येथे ऊर्जा मंत्री म्हणून पदभार स्वीकारला.
-
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी नवी दिल्लीतील रेल्वे भवन येथे पदभार स्वीकारला.
-
अमित शहा यांनी मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री म्हणून पदभार स्वीकारला.
-
खासदार सर्बानंद सोनोवाल यांनी मंगळवारी केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री म्हणून पदभार स्वीकारला.
-
भाजप खासदार कीर्तीवर्धन सिंह यांनी मंगळवारी नवी दिल्लीत पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला.
-
एस जयशंकर यांनी मंगळवारी नवी दिल्ली येथे सलग दुसऱ्यांदा परराष्ट्र मंत्री म्हणून पदभार स्वीकारला.
-
ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मंगळवारी नवी दिल्लीतील संचार भवन येथे दळणवळण मंत्री म्हणून पदभार स्वीकारला.
-
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मंगळवारी नवी दिल्लीतील कृषी भवन येथे कृषी मंत्री म्हणून पदभार स्वीकारला.
-
(सर्व फोटो नवनिर्वाचित मंत्र्यांच्या सोशल मीडियावरून साभार)
PHOTOS : जेपी नड्डा, शिवराज सिंह चौहान, एस. जयशंकर; पंंतप्रधान मोदींच्या ‘या’ कॅबिनेट मंत्र्यांनी स्वीकारला पदभार!
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने आज कार्यभार स्वीकारला आहे.
Web Title: Pm narendra modi shivraj singh chauhan jp nadda modi 3 0 cabinet ministers assume charge spl