• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. chandrababu naidu took oath as the chief minister of andhra pradesh in the presence of prime minister modi spl

PHOTOS : पंतप्रधान मोदी, अमित शाहांच्या उपस्थितीत चंद्राबाबू नायडूंनी घेतली चौथ्यांदा आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ!

आंध्र प्रदेशमध्ये आज शपथविधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या शपथविधी कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्यासह केंद्रीय मंत्र्यांनी हजेरी लावली होती.

Updated: June 12, 2024 14:20 IST
Follow Us
  • Chandrababu Naidu Takes Oath As Andhra Chief Minister
    1/9

    चंद्रबाबू नायडू यांनी आज चौथ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. (PTI)

  • 2/9

    या शपथविधी कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू, गृहमंत्री अमित शाह, जेपी नड्डा आणि नितीन गडकरी उपस्थित होते. (PTI)

  • 3/9

    शपथविधी पार पडल्यानंतर पंतप्रधान मोदींनी अलिंगन देऊन चंद्राबाबू यांचं अभिनंदन केले. (PTI)

  • 4/9

    विजयवाडाच्या गन्नावरम विमानतळाजवळ आयोजित सोहळ्यात नायडूंनी सकाळी ११.२७ च्या सुमारास शपथ घेतली. (PTI)

  • 5/9

    जनसेना पक्षाचे अध्यक्ष पवन कल्याण यांनी मंत्रीमंडळात मंत्री म्हणून घेतली असून त्यांना उपमुख्यमंत्रीपद दिले जाऊ शकते अशी माहिती मिळत आहे. (PTI)

  • 6/9

    चंद्राबाबू यांचे चिरंजीव नारा लोकेश यांनीही आंध्र प्रदेशच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून शपथ घेतली. (PTI)

  • 7/9

    टीडीपी, भाजपा आणि जनसेना या एनडीए आघाडीने आंध्र प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवलं आहे. (PTI)

  • 8/9

    १७५ जागांपैकी १६४ जागांवर त्यांनी विजय मिळवला आहे. त्यापैकी टीडीपीने १३५, जनसेना २१ आणि भाजपाने ८ जागा जिंकल्या आहेत. (PTI)

  • 9/9

    केंद्रीय मंत्री जेपी नड्डा, अभिनेता रजनीकांत, अभिनेता चिरंजीवी आणि नंदामुरी बालकृष्णा हे या शपथविधी सोहळ्यानंतर बातचीत करताना. (PTI) हे देखील पहा- PHOTOS : अयोध्यानगरीत भाजपाचा पराभव केलेले विजयी उमेदवार अवधेश प्रसाद कोण आहेत? वाचा …

TOPICS
मराठी बातम्याMarathi News

Web Title: Chandrababu naidu took oath as the chief minister of andhra pradesh in the presence of prime minister modi spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.