• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पाऊस
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. today rain has comes in mumbai bandra and some other places spl

PHOTOS : पावसाचं ‘ब्रेक के बाद’! अल्प विश्रांतीनंतर कमबॅक; मुंबईत बरसल्या सरी

Mumbai Rain : गेल्या काही दिवसांपसून गायब असलेला पाऊस आज मुंबईतील काही भागात परतला आहे. बांद्रा परिसरात मध्यम हलक्या स्वरूपाच्या सरी पडल्या आहेत.

Updated: June 19, 2024 08:40 IST
Follow Us
  • Pedestrians experience sudden rain at Bandra,
    1/10

    मुंबईमध्ये मागच्या आठवड्यातील २ दिवस वरूणराजाने हजेरी लावली.

  • 2/10

    परंतु त्यानंतर अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने आज पुन्हा एकदा दिलासा दिला आहे.

  • 3/10

    दांडी मारल्यानंतर परतलेल्या पावसामुळे मुंबईकरांना आज पुन्हा एकदा रिमझिम अनुभवता आली आहे.

  • 4/10

    आज (१८ जून) रोजी मुंबईतील काही भागांत पावसाने उपस्थिती लावली.

  • 5/10

    मुंबईतील बांद्रा परिसरातील ही छायाचित्रे आहेत.

  • 6/10

    या छायाचित्रात रस्त्यावरील वर्दळ सुरु असताना पावसाची रिमझिम सुरु झाली आणि आडोसा घेण्यासाठी नागरिकांची एकच तारांबळ उडालेली दिसत आहे.

  • 7/10

    पावसापासून बचाव करून छत्रीचा आश्रय घेऊन दोन शाळकरी मुली शाळेत पोहचण्यासाठी गडबड करताहेत.

  • 8/10

    दरम्यान, मुंबईमध्ये आज हलक्या सरी कोसळल्या असून, अजूनही मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राला जोरदार पावसाची प्रतीक्षाच आहे.

  • 9/10

    (सर्व फोटो साभार- Express photo by Sankhadeep Banerjee. 18.06.2024.)

  • 10/10

    हेही पहा- PHOTOS : ओडिशा, पंजाब, बिहार, उत्तर प्रदेशात घडलेल्या ‘या’ मोठ्या रेल्वे दुर्घटनांनी 

TOPICS
मराठी बातम्याMarathi News

Web Title: Today rain has comes in mumbai bandra and some other places spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.