• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. sant dnyaneshwar mauli palkhi at dive ghat photos spl

PHOTOS : संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी दिवे घाटात! पाहा मनमोहक छायाचित्रे

हरिनामाच्या जयघोषाने दुमदुमला दिवे घाट! पहा खास फोटो

Updated: July 3, 2024 13:47 IST
Follow Us
  • mauli palkhi at dive ghat new photos
    1/9

    यंदाच्या आषाढी एकादशीला काहीच दिवस शिल्लक आहेत.

  • 2/9

    विठ्ठलाच्या भेटीसाठी आतुर असलेल्या वारकऱ्यांचा मेळा काल (२ जून) दिवे घाटात पोहोचला तेव्हाची ही सर्व छायाचित्रे आहेत.

  • 3/9

    पुण्यातला मुक्काम आटोपून ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा अवघड असा दिवे घाट पार करून सासवडमध्ये दोन दिवसीय मुक्काम करणार आहे.

  • 4/9

    जवळपास चार किलोमीटर लांबीच्या अवघड दिवे घाटात वारकऱ्यांनी माऊली माऊली असा महागजर केला.

  • 5/9

    हरी ओम विठ्ठला, ज्ञानोबा माऊली तुकाराम, माऊली माऊली अशा अखंड नामघोषाने संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीने दिवे घाट लीलया पार केला.

  • 6/9

    टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठल नामाच्या घोषात वारकऱ्यांनी वारीचा हा प्रवास सुरु केला आहे

  • 7/9

    मजलदरमजल करीत हा पालखी सोहळा आता सोपान काकांच्या सासवड नगरीत २ दिवस मुक्कामी राहणार आहे.

  • 8/9

    हिरवळीने सजलेल्या दिवे घाटात आणि लाखो वैष्णवांच्या मांदियाळीत हरिनानामाच्या जयघोषात माऊलींची ही पालखी पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करत आहे.

  • 9/9

    (सर्व फोटो- Express photographs by Arul Horizon. 02/07/2024) हेही वाचा- PHOTOS : भोले बाबा यांच पूर्वाश्रमीचं नाव काय? सत्संगाआधी करायचे ‘हे’ काम! वाचा संपूर्ण माहिती

TOPICS
मराठी बातम्याMarathi News

Web Title: Sant dnyaneshwar mauli palkhi at dive ghat photos spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.