• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. celebration of the winning candidates of the mahayutti after their victory in the maharashtra legislative council spl

PHOTOS : सदाभाऊ खोतांची फडणवीसांना मिठी, विधान परिषद निवडणुकीतील महायुतीच्या विजयी उमेदवारांचं सेलिब्रेशन! पाहा फोटो

विधान परिषदेतील विजयानंतर महायुतीच्या विजयी उमेदवारांनी केलेल्या सेलिब्रेशनची ही काही छायाचित्रे.

Updated: July 13, 2024 14:09 IST
Follow Us
  • pankaja munde after wining the maharashtra Legislative Council election
    1/12

    विधानपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीने घवघवीत यश मिळवत ९ पैकी ९ उमेदवारांनी विजय प्राप्त केला.

  • 2/12

    विधानपरिषद निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर पंकजा मुंडे यांनी विधान भवन येथे निवडणूक अधिकाऱ्यांकडून निवडीचे प्रमाणपत्र स्वीकारले.

  • 3/12

    विधान परिषदेतील विजयानंतर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांनी यावेळी एकमेकांना पेडा भरवला.

  • 4/12

    तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही एकमेकांना पेडा भरवला.

  • 5/12

    यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांनीही माध्यमांना संबोधित केले.

  • 6/12

    भाजपचे विजयी उमेदवार परिणय फुके, योगेश टिळेकरही यावेळी आनंद साजरा करताना दिसले.

  • 7/12

    शिंदे गटाच्या भावना गवळीही यावेळी या छायाचित्रात विजयाचा आनंद घेताना दिसत आहेत.

  • 8/12

    भाजपाचे विजयी उमेदवार अमित गोरखे आणि इतर भाजपा नेते

  • 9/12

    सदाभाऊ खोत यांनी विजयानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिठी मारली.

  • 10/12

    राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विजयी उमेदवार राजेश विटेकर यांनी विधान भवन येथे विधानपरिषद निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर निवडणूक अधिकाऱ्यांकडून निवडीचे प्रमाणपत्र स्वीकारले.

  • 11/12

    या छायाचित्रात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विजयी उमेदवार शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर आणि महिला व बाल विकास मंत्री आदिती ताई तटकरे दिसत आहेत.

  • 12/12

    हेही वाचा- PHOTOS : विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची मते फुटली, महायुतीची सरशी! वाचा निकालाची सविस्तर माहिती

TOPICS
मराठी बातम्याMarathi News

Web Title: Celebration of the winning candidates of the mahayutti after their victory in the maharashtra legislative council spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.